@abpmajhatv एकनाथ शिंदे यांनी सिनेमा बनवला आणि तुमच्या पेक्षा नारायण राणे यांच्या व्यक्तिरेखेचा स्क्रीन टाइम जास्त होता तेव्हा शं��ेचा डायनासोर उभा राहिला पाहिजे होता. असो.
@Godfath52464383 हा खून आहे हे सिद्ध करणे अवघड आहे काका. इथे आरुषी तलवार चा खून होऊन काही होत नाही यात तर अपघाताच्या संशयाला जागा आहे. आपले कायदे जिलेबीसारखे सरळ आहेत. वाटा कमी आणि पळवाटा जास्त.
@mataonline बडबड बंद कर. मोटाभाई नाराज झाला तर हाल कुत्रे पण खाणार नाहीत ��ाचे. भाई हा मोटाभाईच्या जिवावर माज करतोय हे कळायची अक्कल नाही आणि म्हणे अध्यात्म आघाडी प्रमुख. तीन लोकांच्या घरात याचा चार नंबर लागतो.