मा.@Pankajamunde
ताई आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavis साहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी आज तुमच्या कडे केली आहे,येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.#संगणकपरिचालक
अस्मिता योजनांचे काम करणाऱ्या,कर्ज माफिचे अनलाईन फार्म भरणाऱ्या ,पंतप्रधान आवस योजनाची सर्वेक्षण करणाऱ्या ,शेतकरी कृषी विमाचे फार्म भरणाऱ्या , जनतेनं विविध दाखले व घरपोच आनलाई न सेवा देनाऱ्या संगणक परिचालक हे हाल. #संगणकपरिचालक@Pankajamunde@CMOMaharashtra
#संगणकपरिचालक@CMOMaharashtra
@pankjamundeMa Chief Minister Devendra Fadnavis Saheb asked the question of the Gram Panchayat computer operator of Maharashtra, promptly removing them and making them permanent appointments in the IT corporation.#संगणकपरिचालक
Respected honorable TV9 Team please take computer operators topic in your news channel so all over india people will be knowing that what is going upon operators. Just we are begging to MH government that select us in IT Mahamandad #संगणकपरिचालक#संगणकपरिचालक
#मा.@Dev_Fadnavis व @Pankajamunde ताई आम्ही रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हाला IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती.
#संगणकपरिचालक
💻संगणक परिचालक संघटना पद निश्चित करून देणे आय .टी महामंडळ मध्ये नियुक्ती करून द्या हि 1 मागणी आज वर 23000 ऑपरेटर च्या पोटाला पिळा घातला आहे आज तुमि खोटे आश्वासने देऊन अंधार आणला आहे पण आता आम्ही लढणार आजवर मूकचर्चा आता 27 नोव्हेंबर फक्त ठोक मोर्चा @Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.@Dev_Fadnavis व @Pankajamunde ताई आम्ही रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हाला IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.
#संगणकपरिचालक
💻संगणक परिचालक संघटना पद निश्चित करून देणे आय .टी महामंडळ मध्ये नियुक्ती करून द्या हि 1 मागणी आज वर 23000 ऑपरेटर च्या पोटाला पिळा घातला आहे आज तुमि खोटे आश्वासने देऊन अंधार आणला आहे पण आता आम्ही लढणार आजवर मूकचर्चा आता 27 नोव्हेंबर फक्त ठोक मोर्चा @Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde@SiddheshwarMun7 आपण दिलेले आश्वासन फ़क्त पोकळ आहेत आता पर्यन्त कुठलाही न्याय आम्हला मिळाला नाही अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत महाराष्ट्रातील युवकांची फसवणूक केली जात आहे "आयटी महामंडळ मध्ये नियुक्ति" #संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde आपण दिलेले आश्वासन फ़क्त पोकळ आहेत आता पर्यन्त कुठलाही न्याय आम्हला मिळाला नाही अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत महाराष्ट्रातील युवकांची फसवणूक केली जात आहे "आयटी महामंडळ मध्ये नियुक्ति" #संगणकपरिचालक@SiddheshwarMun7
CM @Dev_Fadnavis inaugurates war room and innovation centre at MMRDA.
एमएमआरडीए येथे वॉर रूम आणि इनोव्हेशन सेंटरचे आज सकाळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केले.