@DrSEShinde धन्यवाद साहेब
आपण संगणक परिचालकांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याबाबत आश्वासन देऊन आमच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आहेत.
आम्ही आता वाट पाहतोय की, मा.@mieknathshinde साहेब कधी एकदा आमच्या मागणी बाबतची घोषणा करतात.
आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. 🙏🏼
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
@SiddheshwarMun7@mieknathshinde 13 वर्षा पासून सतत ग्रामविकास विभागाला अवल आणणाऱ्या ला न्याय द्या! विना मानधन काम सुरू आहे ! किमान वेतन व कर्मचारी दर्जा म्हणून ग्रामपंचायत स्तरावर दर्जा द्या ...
मुख्यमंत्री मा.@mieknathshinde साहेब शासनाने राज्यातील ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना न्याय दयावा यासाठी ठाणे येथे आपल्या निवासस्थानावर 24 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात येत आहे,आपण राज्यातील संगणकपरिचालकांना न्याय दयाल हिच अपेक्षा!
#धडक_मोर्चा#चलो_ठाणे#संगणकपरिचालक
@girishdmahajan सुमारे २० हजार संगणकपरिचालकांना शासनाने बेरोजगार केल्याचे दिसून येत आहे,हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सुमारे २० हजार तरुण व तरुणीवर झालेला मोठा अन्याय आहे,@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
@girishdmahajan मुख्यमंत्री साहेब आम्ही नाहीत का तुमचे लाडके भाऊ व बहिणी आमच्यावर एवढा मोठा अन्याय का ? ७००० रुपये मानधनात कुणाचे कुटुंब चालते याचा विचार आपण करणे गरजेचे आहे ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय देणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#संगणक
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?
मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ?
आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
पुतळे, स्मारकं ही फक्त आप���्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत.
पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे.
ही ��्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.
राज ठाकरे ।
ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना शासन आणि प्रशासन किती दिवस घोळवत ठेवणार आहे मागील 12 वर्षांपासून 5 ���णि 7 हजारांवर काम करणाऱ्या तरुणांना न्याय कधी?महाविकास आघाडी असो वा महायुती भ्रष्टाचार बंद करा कम्पनी दूर करा न्याय द्या @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना शासन आणि प्रशासन किती दिवस घोळवत ठेवणार आहे मागील 12 वर्षांपासून 5 आणि 7 हजारांवर काम करणाऱ्या तरुणांना न्याय कधी?महाविकास आघाडी अस�� वा महायुती भ्रष्टाचार बंद करा कम्पनी दूर करा न्याय द्या @mieknathshinde @Dev_Fadnavis
सत्तेत असतांना राज्यकर्ते ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांच्या प्रती हम तुम्हारे है कौन,आणि हेच राज्यकर्ते जेंव्हा विरोधी बाकावर असतात तेंव्हा हम तुम्हारे है सनम शासन कर्ते हो ही तुमची भूमिका योग्य नाही लक्षात ठेवा भार���ात निवडणुका असतात @CMOMaharashtra @girishdmahajan @Dev_Fadnavis