संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
@DrSEShinde धन्यवाद साहेब
आपण संगणक परिचालकांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याबाबत आश्वासन देऊन आमच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आहेत.
आम्ही आता वाट पाहतोय की, मा.@mieknathshinde साहेब कधी एकदा आमच्या मागणीबाबतची घोषणा करतात.
आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. #संगणकपरिचालक
शिक्षकांवर विद्यादानाची महत्त्वाची जबाबदारी असताना त्यांच्यावर निवडणुकांच्या कामाचा अतिरिक्त भार अवेळी टाकणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी भूमिका घेतली आणि अतिशय जबाबदारीने शिक्षकांना आवाहन केलं की, "कुणीही आयोगाला सहकार्य करू नका, कोण कारवाई करतं ते मी पहातो ! "
पण हा असहकार पुकारायच्या आधी म्हटलं आयोगाला एकदा समजावून सांगू... त्या अनुषंगाने माझे सहकारी नेते 'मुख्य निवडणूक आयुक्तां'ना पक्षाच्या अधिकृत निवेदनासह भेटले. त्यांना संपूर्ण विषय समजावून सांगितला, पर्यायही सुचविले. पालकांमध्ये असणारा रोष आयोगपर्यंत पोहचवला.
ह्या सर्व पाठपुराव्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने शिक्षकांसाठी कार्य सक्तीचे आदेश मागे घेतले आहेत. तसंच आयोगाने निवडणूक प्रक्रियेत मनुष्यबळ उभं करण्यासाठी अन्य पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे आणि तसं त्यांनी एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्धही केलं आहे. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे माझ्या पक्षातर्फे, समस्त शिक्षकवृंद तसंच चिंतातुर पालक आणि विद्यार्थ्यांतर्फे मन:पूर्वक आभार मानतो.
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?
सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
त्यानंतर त्वरीत या संघटनेच्या शिष्टमंडळाची राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेसोबत विधानभवनात बैठक घेऊन बाजू मांडली. पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन आश्वासित केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
@Dev_Fadnavis@mlamangeshbjp
आझाद मैदानावर जमलेल्या हजारांहून अधिक संगणक-परिचालकांच्या आंदोलनास भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली.
राज्यातील संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा,किमान वेतन इ. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सर्व परिचालकांना आश्वासित केले!
Borivali, Mumbai yesterday ⚡️
It surely was scary! Luckily they had installed a lightning rod in the bldg so If the lightning strikes it directly goes to the ground! #Mumbai#Borivali
@mrhasanmushrif महाविकास आघाडीच्या @PawarSpeaks साहेब सोडले तर इतर सर्व बड्या नेत्यांनी मोठी मोठी आश्वासन दिली आहेत स्वतः @CMOMaharashtra यांनी वचन दिले होते पण आता सत्ता आल्यावर या सर्वांना आपल्या आश्वासन आणि वचनांचा विसर पडला आहे.... #दुर्दैव#संगणकपरिचालक
@mrhasanmushrif महाराष्ट्रातल्या 22 हजार संगणक परिचालकांची दिवाळी आपल्या मुळे अंधारात आहे... आम्ही बोनस मागितला नव्हता, मागितला होता तो आमच्या हक्काचा पगार तो पण आपण देऊ शकला नाहीत... #संगणकपरिचालक हे विसरणार नाही...
पुन्हा एकदा मुंबई मध्ये #संगणकपरिचालक नावाचे वादळ उभे राहणार
#शुभेच्छा