ई पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळतोय. साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले असून १५ लाख शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी देखील नोंदविली आहे- प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची माहिती
https://t.co/lpX2V1GXzp
माझे बंधुतुल्य जिवलग मित्र तथा सहकारी अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेले संगणक परिचालक संघटनेचे परळी वैजनाथ तालुका सचिव यांना महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तसेच राहुल सांगळे कडून भावपुर्ण श्रद्धांजली!💐💐
मा मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या #संगणकपरीचालक प्रश्न पूर्ण करतो, पण या अर्थसंकल्पात कसलीच तरतूद नाही @dhananjay_munde@AjitPawarSpeaks
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालक यांना तुमच्या न्याय हक्का साठी तुमच्या सोबत आहे.असा शब्द तुम्ही दिला होता त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 27000 हजार संगणक परिचालक 16 मार्च ला मुंबई ला आझाद मैदानावर येत आहे.
@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
महाराष्ट्रातील #संगणकपरिचालक न्याय देऊ असे @OfficeofUT यांनी आम्हाला मोर्चा दरम्यान आश्वासन दिलं होतं, परंतु स्वतःचे शासन आल्यानंतर ही कसल्याच प्रकारची तयारी अद्याप दिसत नाही, पाहिल्यासारखाच भ्रष्टाचार आणि कम्पनी येत असेल तर आपण दिलेल्या शब्दाचं काय ? #संगणकपरिचालक
राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा पक्षश्रेष्ठी व राज्यातील जनतेसमोर मांडत मासिक अहवाल सादर करण्याची परंपरा सुरू केली होती. आज फेब्रुवारी-२० या महिन्यात केलेल्या कामकाजाचा अहवालही मा. खा. @PawarSpeaks साहेब यांच्यापुढे मांडला.
Aruna Ajit Uphale
@ArunaUphale
·
6h
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
डिजिटल महाराष्ट्र घडवणारा #संगणकपरिचालक गेली ९ वर्षांपासून वंचित आहे २०११ पासून आधी महाऑनलाईन आणि नंतर CSC-SPV अशा भ्रष्टाचारीकंपन्या आमची पिळवणूक करत आहेत आणि ग्रामपंचायत चा पैसा गिळत आहेत आता तरी न्याय द्या
मा मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या #संगणकपरीचालक प्रश्न पूर्ण करतो, पण या अर्थसंकल्पात कसलीच तरतूद नाही @dhananjay_munde@AjitPawarSpeaks
मा. साहेब आम्ही संगणक परिचालक 6000मानधनावर रात्र दिवस काम करतो.आमच्या पेक्षा शिपाई पदावर काम करणाऱ्या 15000 रु पर्यंत पगार मिळतो.किती दिवस अस चालणार ?संगणक परिचालक हे पद निश्चित होणे हा आमच्या हक्क आहे .आणि तो मिळायलाच पाहिजे.@OfficeofUT @dhananjay_mund @SiddheshwarMun7