राज्यातील सत्तासंघर्षाबद्दल सर्वात मोठी बातमी, ठाकरे गटाची नवी रणनीती, एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार?
https://t.co/FXUBLgsixg #Maharashtra#eknathshinde#uddhavthackeray
@Rudra_D1 असे अनेक प्रकार घडले आहेत आणी त्याची अनेक कारणे आहेत. घरत हिंदू संस्कृतीचा अभाव हे, त्या पैकी एक कारण आहेच.
हिंदू कुटुंबे हल्ली वेस्टर्न संस्कृती कडे जास्त ओढली जाते त्याचा ही परिणाम आहे.
शहरी आणी ग्रामीण भागात आध्यात्मिक जागृती ही काळाची गरज बनली आहे.
महाराष्ट्र राज्य संगणकपरीचालकांना यावलकर समितीच्या शिफारशी नुसार ग्रामपंचायत आकृती बंध मध्ये सामावेश करून किमान वेतन देण्यासाठी दिनांक 01/03/2023 रोजी आझाद मैदान मुंबईत विशाल धरणे आंदोलन हजारो च्या संख्येत संगणकपरिचालक बांधव भगिनी होणार दाखल.....
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्य संगणकपरीचालकांना यावलकर समितीच्या शिफारशी नुसार ग्रामपंचायत आकृती बंध मध्ये सामावेश करून किमान वेतन देण्यासाठी दिनांक 01/03/2023 रोजी आझाद मैदान मुंबईत विशाल धरणे आंदोलन हजारो च्या संख्येत संगणकपरिचालक बांधव भगिनी होणार दाखल.....
@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7
@dintya15 आयुष्मान योजना सरकार ने जनतेला फ्री मध्ये दिली आहे, आम्ही लोकांना फ्री मध्ये आयुष्मान कार्ड काढून दिले आणि vle कडून पैसे कसे काय मागू शकता, vle करिता csc च्या पूर्ण सेवा फ्री असायला पाहिजे
अनाथांची माय म्हणून सर्वपरिचीत असलेल्या पदमश्री वंदनीय सिंधूताई सपकाळ यांचे दुःखद निधन झाले असून त्यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐
ईश्वराने त्यांच्या आत्म्यास शांती द्यावी हीच प्रार्थना
#भावपुर्ण_श्रद्धांजली💐💐