@DrSEShinde मा.मुख्यमंत्री साहेब आपण अनाथांचे नाथ आहेत ठाणे येथे संगणकपरिचालकांना दिलेल्या शब्दानुसार आपण ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन राज्यातील 29 हजार ग्रामपंचायत मधील 20 हजार संगणकपरिचालकांना न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
डॉ.श्रीकांत शिंदे साहेब आपण आम्हाला न्याय द्यावा ..
@DrSEShinde मा.मुख्यमंत्री साहेब मागील 13 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सुमारे 7 कोटी ग्रामीण जनतेला सेवा देणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
@DrSEShinde आपण संगणक परीचालकांना अस्वस्थ व धैर्य व नवीन जीवनाची आशा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले #आभार कर्मचारी दर्जा व किमान वेतनाचा प्रश्ना विषयी आपण सकारात्मक सोडवून न्याय द्यावा ही आपल्याकडून व माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे.🙏💐
#संगणकपरिचालक
@DrSEShinde खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद💐💐💐 ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन ही मागणी पूर्ण करून न्याय द्यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻#संगणकपरिचालक
@DrSEShinde दादा आपण आमची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन आज आम्हाला दिले आहेत त्याबद्दल आपले मनापासून आभार
आपण आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता लवकरात लवकर करावी जेणे करून आम्हाला मा.मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थिती मध्ये विजयी मेळावा घेण्याची संधी मिळेल.
मनापासून धन्यवाद 🙏🏼
#संगणकपरिचालक
मा. खासदार@navneetravirana प्रत्येक गुरुवारी अमरावतीहून श्री क्षेत्र शेगावला खूप मोठ्या प्रमाणात श्रींचे भक्त दर्शनासाठी जातात त्यांच्या साठी आपण अमरावती ते शेगाव रेल्वे गाडी सकाळच्या वेळेत चालू करावे ही विनंती ज्यामुळे अमरावती हून गुरुवारी वरी करणाऱ्या भक्तांची सोय होईल