नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी प्रभाग क्रमांक 22 मधील खारटन रोड, चेंदनी कोळीवाडा पश्चिम, लोहार अळी, भंडार अळी, बाजार पेठ, महागिरी कोळीवाडा, महागिरी मोहल्ला, खारकर अळी, जरीमरी पोलीस वसाहत या विभागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी २५ लक्ष लिटरचे जलकुंभ उभारण्यासाठी मागणी केली
#आक्रोश_आंदोलन
महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या व���रोधात #भाजपाच्या वतीने
#सोमवार दि.12 ऑक्टोबर रोजी
#सकाळी१०:३०वाजता आंबेडकर पुतळा,कोर्टनाका या ठिकाणी महिलांचा मूकमोर्चा काढून झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्याकरिता
1
उमरग्याच्या वीटभट्टीवरील मजूरमहीला वयवर्ष ३० आज तिची भेट घेतली
८ दिवस डांबून केलेला लैंगिक अत्याचार,शरीरावरच्या जखमा आहेतचं पण मनावरील जखमा ज्याची मोजदाद शासनदरबारी नाहीचं.
४ ही आरोपी फरार.....या राज्यातल्या लेकीबाळींच्या किंकाळ्या त्यांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नाही का ??
राज्यातील आघाडी सरकारची वैशिष्ठ
▪️शेतकऱ्यांना मदत नाही
▪️गोरगरीबांना पॅकेज नाही
▪️कोविड सेन्टर मध्येही महिला सुरक्षित नाही
▪️अतिवृष्टीग्रस्त,वादळग्रस्तांना मदत नाही
▪️कोरोनापासून मुक्ती नाही
▪️आहे फक्त तुमच घर तुम्हीच संभाळा #SaveMaharashtraFromMVA@niranjandtweets
#COVID19 patients neglected and MVA Govt busy with transfers of officers.
सामान���य रूग्ण वार्यावर आणि
राज्य सरकार बदल्यांमध्ये गुंग...
आज सकाळी नागपूर येथे माध्यमांशी साधलेला संवाद
https://t.co/Gxa6Gbftr5
#VidarbhaFloods #floods
महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल तथा कृषी मंत्री लोकनेते मा.एकनाथरा�� खडसे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐
@EknathKhadseBJP @khadseraksha @BJP4Maharashtra
भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष,आमदार श्री निरंजन वसंत डावखरे यांच्या
मार्फत #तलावपाळी व #महागिरी_कोळीवाडा येथील विसर्जन घाटांवर सर्व गणेश भक्त, पोलीस ��र्मचारी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जूस चे वाटप करण्यात आले .
@niranjandtweets
जयेंद्र कोळी, सचिव
भाजपा ठाणे शहर