@mybmcWardA चे मान. सहाय्यक आयुक्त साहेब आपण घकव्या विभागातील दुय्यम अभियंता आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहे. 2/3ठरलेले ठेकेदारालाच कंत्राट कामे देतात. प्रोटल,महाटेंडर निविदा न टाकता काम कसे का देतात. आजपर्यंत सगळ्या कंत्राटी कामाची चौकशी करावी. @mybmc@ANILGALGALIRTI
कुलाबा सुंदर नगरीमध्ये रोज लाईट जाते रात्री अर्ध्यरात्री सकाळी कधी ही रोज काम चालू एका ठिकाणी लोड जास्त म्हणून सगळ्यांची लाईन कट करतात. यंदा उन्हाळा अतीप्रमाणात लोकांना त्रास यात हा त्रास, विनंती कि लवकर हा त्रास सोडवावा @mieknathshinde@RRPSpeaks@ANILGALGALIRTI@myBESTElectric
कडक उन्हाळ्यात कुलाबा विभागात लाईट गेली. या कडक उन्हाळ्यात लोकांना जास्तच गर्मीचा त्रास सहन करावा लागतो यात जेष्ठ नागरिक , लहान मुलं आहेत. कृपया @myBESTElectric अधिकारी यांनी तात्काळ सोडवावा. @ANILGALGALIRTI@RahulN_Office@TawdeRitu
दूरदृष्टी नेतृत्व व कार्यक्षम कर्तुत्व महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री आदरणीय . श्री . @Dev_Fadnavis साहेब सर्वांचे लाडके देवाभाऊ आपणांस मनापासून शुभेच्छा!!
@mybmcWardA विभागात मक्तेदारी खूपच वाढलेली आहे, यावर आता तोडगा काढायलाच हवाच त्याहूनही काही अधिकारीच खोटं तर रेटून बोलतात आणि लपवा छपवी करण्यात तर डबल डिग्री घेतली दिसते. आता बस्स लवकरच निर्णय लागणार. जय संविधान!!
@mybmc@ANILGALGALIRTI@Namdevraojadhav
कुलाबा येथील फरियास हॉटेल येथे फूटपाथ वरील बेकायदेशीर रंगीबेरंगी टाईल्स लावण्यात आली आहे तिथे इतक्या रात्री रस्त्यावर किंवा फुटपाथवर कोणते काम करण्याची परवानगी @mybmcWardA दिली आहे ते सादर करावा. @mybmcWardA@ANILGALGALIRTI
घनकचरा व व्यवस्थापन खात्यातील एक दुय्यम अभियंता आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा निदर्शनास आले. त्यांचे खास कंत्राटदारांच्या ऑनलाईन निविदा भरण्याचा काम करतो. सदर अभियंता मनपाचे आहे की कंत्रातदारांचे याबाबत खुलासा करावा. @mybmcWardA@mybmc@ANILGALGALIRTI#AshwiniJoshi#AMCcity
आज सकाळपासून पाऊस सुरू असताना चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर बस स्टॉप जवळ लाईट लावले आहे पण त्याला जोडलेले वायर जरी चिकटपट्टी लावली असेल, तरी पूर्ण वायर रस्त्यावर मोकळे आहे. एक छोटासा छेद ही धोखा पोहचवू शकतो. कृपया काळजी घ्यावी. @WesternRly@AjitPawarSpeaks@ANILGALGALIRTI
सन्मानीय मनपा अतिरिक्त आयुक्त सौ. अश्विनी जोशी मॅडम,आपणांस नम्र विनंती आहे की, आपण @mybmcWardA विभागात बैठक आयोजित करून सदर लोकांचे कामे,तसेच काही महत्त्वपूर्ण विषयांचे पारदर्शकता समजून नक्की न्याय द्याल.अशी अपेक्षा आहे.कृपया वेळ द्यावा. @mybmc@ANILGALGALIRTI@AjitPawarSpeaks