पत्रकार — पुलिस स्टेशन में राहुल गांधी के विरोध प्रदर्शन पर आपका क्या कहना है?
CJP प्रवक्ता — वह एक ऐसे छात्र के लिए FIR दर्ज कराने गए थे जो छर्रों से घायल हो गया था।
पत्रकार — तो क्या आप कह रहे हैं कि राहुल गांधी का वह विरोध प्रदर्शन सही था?
CJP प्रवक्ता — बिल्कुल, वह सही हैं। और यह शर्म की बात है कि विपक्ष के नेता को सिर्फ़ FIR दर्ज कराने के लिए वहाँ जाना पड़ा। यह काम तो सरकार को खुद करना चाहिए था।
३० वर्ष म्हणजे खूप झाली ना राव ५ वी च्या वार्षिक परीक्षेत ज्याला ८५% च्या वर आले त्यांना पोस्टिंग देऊ टाका. आपला महाराष्ट्र एवढा विकसित आहे की वयवर्ष ३० पर्यंत एकदा माणूस चांगले बँक बॅलन्स ३०,४० लाख, २,४ बंगले, जमीन, गाड्या घेऊन मोकळा होतो आजकाल आपल्या महाराष्ट्र मध्ये डिग्री कंप्लीट झाली की कॅम्पस इंटरव्ह्यू होतात आणि कमीतकमी ५०,६०लाखाचे पॅकेज ऑफर करतात MNCs. 🙏 साहेब तुम्ही चुकीची मागणी करताय🤣
दादा उपवर्गीकरण करण्यापेक्षा ज्यांना वाटत न्याय मिळाला नाही त्यांच्या साठी सरकार ने स्कॉलरशिप व इतर योजना दिल्या तर चांगल राहणार नाही का? उपवर्गीकरण झाल्यानंतर खरंच न्याय मिळेल का? जस BARTI,SARTHI,ARTI,TRTI, MAHAJYOTI etc. अश्या समाजानुसार एक संस्था आहे पण त्यांच्याकडे अनुदान नाहीये विद्यार्थ्यांसाठी तसंच उपवर्गीकरण करून जागाच नसतील तर बिनकामाची समाजात फूट का करून घ्यायची
They will continue to resort to violence and vandalism.
CJP will always maintain peace. And we will not stop our fight for better schools.
But our resilience shouldn’t be mistaken for being weak.
We believe in Gandhi, but we also worship Bhagat Singh.
@Dev_Fadnavis@RahulGandhi@INCMaharashtra@INCIndia@RRPSpeaks
🚨 नागपूर अपडेट: 'Youth Icon' च्या नावे निव्वळ धूळफेक! 🚨
"Gen-Z सोबत संवाद साधणार" अशा मोठ्या गप्पा या कार्यक्रमासाठी मारल्या होत्या... पण प्रत्यक्षात आमच्या विद्यार्थ्यांचे (MPSC DRUG INSPECTOR RE-EXAM) 'साधे निवेदन' घ्यायलाही कुणाला वेळ नव्हता!
माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आजचा नागपूरचा कार्यक्रम हा 'Youth Icon' नसून, पूर्णपणे प्री-प्लॅन्ड आणि 'स्क्रिप्टेड राजकीय अजेंडा' होता. नागपूर टीमने तिथे जाऊन भेट घेण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण खऱ्या युवकांच्या प्रश्नांना तिथे अजिबात एन्ट्री नव्हती.
उद्या कुणी म्हणू नये की आपण भेटायला गेलोच नाही, यासाठी नागपूर टीमने प्रत्यक्ष लोकेशनवरून एक व्हिडिओ/फोटोज् बनवला आहे. तो व्हिडिओ आणि कार्यक्रमाचा VVIP Pass पुरावा म्हणून सोबत जोडत आहोत.
(सोबत: लोकेशनचा व्हिडिओ आणि पास नक्की पहा)
#MPSCDIScam #ReExamDI #FakeYouthIcon
🔥 हे तर अक्षरशः भन्नाट होतं! 😂
राहुल गांधी: आजकाल एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेपरफुटीची प्रकरणं का घडत आहेत?
तरुणी: मी खरं सांगू का?
राहुल गांधी: हो, नक्की सांगा.
तरुणी 😏: ज्यांच्यावर पेपरफुटीचे आरोप झाले, ते सगळे गुजरातला पळून गेलेत! 🤣🤣
राहुल गांधी: अच्छा…! 😂
आणि त्यानंतर उपस्थित महिलांनी त्या तरुणीला दिलेला जोरदार प्रतिसाद आणि जल्लोष पाहण्यासारखा होता! 🔥
प्रश्न राहुल गांधींचा होता; पण उत्तरात तरुणीने थेट चौकारच मारला! 😂🔥
@Dev_Fadnavis@RahulGandhi@INCMaharashtra@INCIndia@RRPSpeaks
🚨 नागपूर अपडेट: 'Youth Icon' च्या नावे निव्वळ धूळफेक! 🚨
"Gen-Z सोबत संवाद साधणार" अशा मोठ्या गप्पा या कार्यक्रमासाठी मारल्या होत्या... पण प्रत्यक्षात आमच्या विद्यार्थ्यांचे (MPSC DRUG INSPECTOR RE-EXAM) 'साधे निवेदन' घ्यायलाही कुणाला वेळ नव्हता!
माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आजचा नागपूरचा कार्यक्रम हा 'Youth Icon' नसून, पूर्णपणे प्री-प्लॅन्ड आणि 'स्क्रिप्टेड राजकीय अजेंडा' होता. नागपूर टीमने तिथे जाऊन भेट घेण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण खऱ्या युवकांच्या प्रश्नांना तिथे अजिबात एन्ट्री नव्हती.
उद्या कुणी म्हणू नये की आपण भेटायला गेलोच नाही, यासाठी नागपूर टीमने प्रत्यक्ष लोकेशनवरून एक व्हिडिओ/फोटोज् बनवला आहे. तो व्हिडिओ आणि कार्यक्रमाचा VVIP Pass पुरावा म्हणून सोबत जोडत आहोत.
(सोबत: लोकेशनचा व्हिडिओ आणि पास नक्की पहा)
#MPSCDIScam #ReExamDI #FakeYouthIcon
काल आलेल्या या अनुभवातून एवढ तर नक्कीच कळलं की सरकारला सध्या दुसऱ्यांना नाव बोट ठेवायला वेळ आहे पण पेपरफुटी बद्दल बोलायला किंवा निर्णय घेण्यासाठी अजिबात वेळ नाहीये.
@Dhananjay4INC सर धन्यवाद आपले आमचा मुद्दा पण (ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटीचा) घेतल्याबद्दल. आता फक्त पुरावे असून सुद्धा चौकशी एवढा वेळ का लागतोय हेच समजत नाहीये
@Dev_Fadnavis@RahulGandhi@INCMaharashtra@INCIndia@RRPSpeaks
🚨 नागपूर अपडेट: 'Youth Icon' च्या नावे निव्वळ धूळफेक! 🚨
"Gen-Z सोबत संवाद साधणार" अशा मोठ्या गप्पा या कार्यक्रमासाठी मारल्या होत्या... पण प्रत्यक्षात आमच्या विद्यार्थ्यांचे (MPSC DRUG INSPECTOR RE-EXAM) 'साधे निवेदन' घ्यायलाही कुणाला वेळ नव्हता!
माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आजचा नागपूरचा कार्यक्रम हा 'Youth Icon' नसून, पूर्णपणे प्री-प्लॅन्ड आणि 'स्क्रिप्टेड राजकीय अजेंडा' होता. नागपूर टीमने तिथे जाऊन भेट घेण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण खऱ्या युवकांच्या प्रश्नांना तिथे अजिबात एन्ट्री नव्हती.
उद्या कुणी म्हणू नये की आपण भेटायला गेलोच नाही, यासाठी नागपूर टीमने प्रत्यक्ष लोकेशनवरून एक व्हिडिओ/फोटोज् बनवला आहे. तो व्हिडिओ आणि कार्यक्रमाचा VVIP Pass पुरावा म्हणून सोबत जोडत आहोत.
(सोबत: लोकेशनचा व्हिडिओ आणि पास नक्की पहा)
#MPSCDIScam #ReExamDI #FakeYouthIcon
Please Note.
These goons were brought in to attack us, they are not locals.
In fact, the villagers themselves requested for the inspection and had no issue with the audit.
This man was caught on camera attacking CJP’s team and later claimed that he was the one who was attacked.
Every day, they stoop to a new low.
आपसे ज़्यादा नाकारा, नाकाबिल और भ्रष्ट शिक्षा मंत्री पूरे देश ने नहीं देखा।
आपमें दम नहीं है कि दो मिनट शिक्षा के मुद्दे पर बात कर ले। आपको सिर्फ गुंडागर्दी और हिंसा फैलाना आता है।
हमारे बच्चे भैंसों के तबेले में पढ़ते रहे, इससे आपको कोई फर्क नहीं पड़ता। आप चाहते है कि पूरे प्रदेश के बच्चे आपकी तरह अनपढ़ और गुंडे बने।
आपका टाइम खत्म हो चुका है। जितनी गुंडागर्दी करनी है कर लीजिए।