नशामुक्त महाराष्ट्रासाठी निर्णायक पाऊल!
ड्रग्सविरोधात राज्यव्यापी मोहीम राबवत महाराष्ट्र सरकारने ‘Whole of Government’ दृष्टिकोन स्वीकारला आहे. विविध विभागांच्या समन्वयातून आणि पोलिस दलाच्या प्रभावी नेतृत्वातून अमली पदार्थांविरोधातील लढा अधिक तीव्र केला जात आहे..
#TeamDevendra
🚩 सनातन नेटवर्क एक्टिव 🚩
RT + Reply = Followers Increase
1️⃣ RT करो
2️⃣ अपनी 🆔 Reply में डालो
3️⃣ List खोलकर सभी सनातनियों को Follow करो
Follow Must 👉 @TheBahubali_IND
केवल एक्टिव हिंदू IDs प्रमोट होंगी 😎
महाराष्ट्राला अतिशय कर्तव्यदक्ष उद्योग मंत्री लाभले यात काही शंका नाही.
उद्योग मंत्र्यांचे नवीन उद्योग बघा,
नाशिक अपक्ष उमेदवाराची पळवापळवी करण्यासाठी विमान पाठवताय साहेब..
@samant_uday
बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे अवघ्या ४८ मिनिटांत. उच्च-वेगवान कनेक्टिव्हिटीच्या नव्या युगाची सुरुवात, जी मुंबई आणि पुणे यांना पूर्वीपेक्षा अधिक जवळ आणणार आहे.
@Dev_Fadnavis#TeamDevendra#Mumbai#Pune
मेट्रो ३ ही देशातील सर्वात लांब भुयारी मेट्रो आहे. ती इंजिनीअरींगचे आविष्कारच आहे. वारणा समुहाने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि महिलांना अधिकारीता दिली आहे. या विक्री केंद्राच्या माध्यमातून रोजगारालाही चालना मिळेल
#TeamDevendra#DevendraFadnavis
'स्टेट सीएसआर' कक्षाच्या निर्मितीतून स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक बळ..!
महाराष्ट्र देशामध्ये सर्वाधिक सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी मिळविणारे राज्य आहे. राज्यातील सीएसआर निधीच्या योग्य विनियोगासाठी ‘स्टेट सीएसआर’ कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळविता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा.. मुख्यमंत्री देवेंद्र जी यांचे निर्देश..
@Dev_Fadnavis
#TeamDevendra
डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची आणखी एक भक्कम पाऊलवाट..!
‘आयडियल सेंटर’मुळे विद्यार्थ्यांना आधुनिक, बहुभाषिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून उज्ज्वल भविष्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम.
#DevendraFadnavis#TeamDevendra
महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 ला मंत्रिमंडळाची मंजुरी! ग्रामीण भागात स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार पिण्याच्या पाण्याचा शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन, योजनांचे एकत्रीकरण आणि प्रभावी अंमलबजावणीवर भर.
#DevendraFadnavis#CabinetDecision#TeamDevendra
महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली (Maharashtra Unmanned Systems Policy) 2026 ला मंत्रिमंडळाची मंजुरी! ड्रोन, रोबोटिक्स आणि स्वयंचलित तंत्रज्ञान निर्मितीला चालना देत संशोधन, कौशल्यविकास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन.
#DevendraFadnavis#CabinetDecision#TeamDevendra
We are developing the Mumbai–Pune Quantum Valley, a transformative initiative that will create an entirely new innovation ecosystem. With world-class connectivity, cutting-edge infrastructure, and a focus on emerging technologies.
@Dev_Fadnavis#DEvendraFadnavis#TeamDevendra
For the seamless growth of businesses, Maharashtra offers a strong and stable law and order environment. The state is committed to ensuring a safe, transparent, and investor-friendly ecosystem where businesses can operate freely
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra
नवी मुंबई विमानतळ हे केवळ पायाभूत सुविधांचे प्रतीक नाही, तर लाखो नागरिकांच्या भावनांशी जोडलेले स्वप्न आहे.
त्या स्वप्नाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुढे नेली जात आहे.
#DevendraFadnavis#Airport#TeamDevendra#DBPatil