शासनाला प्रत्येक गोष्ट उमेदवाराने बोलल्या नंतर करायच अस ठरल आहे ��ा?
लेखा कोषागार भरती नेमकी कुठं अडली का कोणी अडवली?याच उत्तर काही मिळत नाही या महिन्यात लेखा कोषागार जाहिरात प्रसिद्ध झाली च पाहिजे हे शासनाने लक्ष्यात ठेवावे.
#लेखाकोषागारजाहिरात
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@Aspirant_Chetan DCM साहेबांनी पुन्हा आदेश द्यावेत , आणि ह्या जाचक अटीमुळे २-३ लाख विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहिली त्यांना त्यांचं बेस्ट टॅलेंट सिद्ध करू देण्याची संधी द्यावी, जाचक अट रद्द करून जास्तीजास्त विद्यार्थ्यांना संधी द्यावी नम्र विनंती 🙏🙏.....
1/3 #फडणवीसांच्या पत्राला किंमत आहे का नाही?की नगरविकास मंत्री #एकनाथ_शिंदे फडणविसांना डावलत आहेत?
#BMC मुंबई महापालिकेत अर्ज करण्याची आज शेवटची तारीख होती,तरीही अन्यायकारक अटी रद्द करण्याचे पत्रक न आल्याने महाराष्ट्रातील लाखो व���द्यार्थी चिंतेत आहेत
@Dev_Fadnavis @AUThackeray
@mybmc
प्रथम प्रयत्नांच्या अटीं���ुळे खूप उमेदवारांनी अजून अर्ज केले नाहीत.
कृपया अट रद्द करुन तारीख वाढवावी.
@Dev_Fadnavis साहेब आपण वैयक्तिक लक्ष घालावे.
@Dhananjay_AAP सर नगरपरिषद क व ड मधील 3700 पदांची जाहिरात जाहीर होऊन 20 महिने उलटून गेलेत तरीही भरती अजून ही आली नाही.jane 2023 मध्ये cm यांनी स्वतः ट्विट करून जाहीर केले होते. एप्रिल 2023 मध्य अभ्यासक्रम जाहीर झाला ...पण भरती चा पत्ताच नाही ..प्रत्येक विभागात भरती झाली पण नगरपरिषद नाही..
स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी मला आत्ता परत सांगितलय की गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी "प्रथम प्रयत्नात 10 वी व पदवी परीक्षा पास" ही अट रद्द होणारच आहे..काही प्रक्रिया असते ती पार पाडत आहेत..मी राजकीय चमकोगिरीसाठी कोणत्याही Assistant Commissioner/ Deputy Commissioner शी बोलत नाही.
उद्या BMC Clerk -2024 अर्ज दाखल करण्याची मुदत संपत असल्यामुळे बरीच मुले बेचैन आहेत व हि मुले मला BMC Revised नोटिफिकेशन बद्दल विचारत आहेत. तर, त्यांना आधी tweet मध्ये सांगितल्याप्रमाणे परत आश्वासित करतो की " प्रथम प्रयत्नात दहावी व पदवी परीक्षा पास पाहिजे" ही अट रद्द होणारच आहे.
O सरकार ऐकताय का? BMC वा���्यांना सांगून कार्यकारी सहायक पदासाठी पात्रता मध्ये प्रथम प्रयत्न लिहून विनाकारण उमेदवारांना घाबरून टाकल आहे.प्रथम शब्द काढून टाकावा.अन्यायकारक अटी टाकून उमेदवारांना ताण देऊ नये.@AjitPawarSpeaks @mybmc @Dev_Fadnavis @mieknathshinde
बृहन्मुंबई महानगर पालिका लिपिक भरती
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या जाचक अटी दूर करण्याच्या मागणी बाबतचा निर्णय मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यातील “श्रेया” साठी चाललेल्या सूप्त संघर्षामुळे ताणला जात आहे!
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AUThackeray@AAPMumbai@AAPMaharashtra@mybmc #BMC #BMC_लिपिक_भरती
@Dhananjay_AAP @mybmc जर एक पण अटी रद्द झाल्या नाही तर सरकार रद्द करण्यात येईल मुलाच्या आयुष्याशी खेळ करू नका लवकरात लवकर एकण एक अट रद्द करा अशी तुम्हाला नम्र विनंती साहेब
@Dhananjay_AAP @mybmc आज शेवटचा दिवस आहे तरी अजून जाचक अटी रद्द केलेल्या नाहीत सर, तर मुल फार त्रस्त आहे, तरी लवकरात लवकर अटी शिथिल करून apply करायला वेळ वाढवून द्यावा, आणि टायपिंग ची अट देखील पूर्ण पणे शिथिल करावी.
@Dhananjay_AAP @mybmc पत्राची अंमलबजावणी होणार की नाही ? BMC office सुटण्याच्या वेळेला २:३० तास बाकी, अर्जाची शेवटची तारीख, BMC ने किमान एका ओळीचे नोटीस काढून आम्ही अटी शिथिल करणार नाहीत हे तरी सांगावं .....
@Dhananjay_AAP @mybmc याची पूर्व कल्पना होतीच , BMC ने शुद्धिपत्र काढले न���हीत शेवटचे काही तास फॉर्म भरण्यासाठी बाकी , जर DCM च्या पत्राची दखल घेत नाही म्हंटल्यावर कदाचित विद्यार्थी आंदोलन केंवा करतील याची बहुतेक BMC वाट बघत असेल....
बृहन्मुंबई महानगर पालिका लिपिक भरती!
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ लिपिक पदांच्य�� भरती प्रक्रियेतील जाचक अटी काढून टाकण्याबाबत मा. देवेंद्र फडणवीस यांनी मा. भूषण गगराणी यांना पत्र देऊन आणि आम आदमी पार्टीने आंदोलन करून आज ४ दिवस झाले. तरीसुद्धा @mybmc ने अजूनही निर्णय घेतलेला नाही.
आज शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यातील लाखो तरुण तरुणी प्रचंड तणावाखाली असून, मुंबई महानगर पालिकेच्या निर्णयाची वाट बघत आहेत.
येवढी बदनामी होऊन, उपमुख्यमंत्र्यांच्या पत्राला आयुक्त मा. भूषण गगराणी आणि सहकारी जुमानत नाहीत का? देशातील सर्वात मोठ्या महानगर पालिकेचा कसा काय कारभार चालत असेल हे यावरून स्पष्ट होते.
सत्ताधारी असंवेदनशील व अकार्यक्षम आहेत पण पालिकेचे अधिकारी सुद्धा त्याच वळणाने चालले आहेत का?
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला पराभूत केल्यानंतर अशा अधिकाऱ्यांची सुद्धा बदली करायला हवी.
राज्यातील लाखो तरुण तरुणींच्या भावनांशी खेळणाऱ्या “महायुती” सरकार आण�� महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध!
@AUThackeray
@Dev_Fadnavis
@AAPMumbai @AAPMaharashtra @Mpsc_Andolan
#BMC_लिपिक_भरती #AAP #BMC #DhananjayShinde
MPSC द्���ारे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ ही चार वेळा पुढे गेली आहे.त्यामुळे कृषी ची पदे समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन,योग्य ती तारीख तात्काळ घोषित करुन उमेदवारांना आश्वस्त करावे. आर्थिक व अभ्यासाचे नियोजन करताना उमेदवारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, उमेदवारांच्या मानसिकतेसोबत न खेळता तात्काळ पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी.तसेच संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क ची जाहिरात द��खील मागील आठ महिन्या पासून प्रसिद्ध झाली नसून उमेदवार चिंतेत आहे. त्यामुळे ही जाहिरात देखील लवकर प्रसिद्ध करावी, ही विनंती.
@mpsc_office @CMOMaharashtra
@prashantwankh1@mybmc@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis @Dhananjay_AAP MH मध्ये शासन कार्यकारी मंडळ चालवते की नोकरशहा, साधी माहिती ही BMC देऊ शकत नाही की अटी सुधारित होणार की नाही? DCM साहेबांच्या पत्रा नंतर सुध्धा नाही , किमान त्यांना तरी पत्रा द्वारे कळवणार का?
#BMC लिपिक पदासाठी अर्ज करण्यासाठी काही तास अवधी असतांना BMC ने अद्यापही जाचक अट रद्द कर���्याची नोठीफिकेश काढलेले नाही मा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या मागणीला काही किंमत आहे की नाही..?
#BMC_लिपिक_भरती
@mybmc
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@Dhananjay_AAP