@KolhapurKmc रस्ता खुदाई केल्यामुळे पाईप पूर्ण पणे उघडी झाली आहे. पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा चालू केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. खूपच वाईट अवस्था आहे. जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
पद्मश्री, डॉ. डी. वाय. पाटीलदादा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. शिक्षणा सोबत विविध क्षेत्रांत त्यांनी उभारलेलं कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
💐🙏🏻💐
@_prashantkadam साहेब अभिमान आहे तुमचा. लाचार पत्रकार होण्यापेक्षा निर्भीड पत्रकार झालात.
देश ��ाचवण्यासाठी जी तुमची व अजून जे मोजकेपत्रकारांची धडपड चालू आहे ना त्याची नोंद इतिहास नक्कीच घेईल.
मी तर अनेक लोकांना तुमचे दाखले देतो..
प्लीज राज्य वाचवा, देश वाचवा. या भाडखाऊना एकदा हाकला.
कोल्हापूर जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजन व महानगरपालिकेशी समन्व्याचा अभाव यामुळे काळम्मावाडी थेट पाईपलाईनची ही अवस्था झाली आहे. यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास भविष्यात कोल्हापूरचा पाणीपुरवठा खंडीत होऊ शकतो.
कोल्हापूर जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजना मुळे काळम्मावाडी थेट पाईपलाईनची ही अवस्था झाली आहे. यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास भविष्यात कोल्हापूरचा पाणीपुरवठा खंडीत होऊ शकतो.
@KolhapurKmc सिद्धिविनायक कॉलनी, पुईखडी हे
कोल्हापूर महानगरपालिकेतील उपनगर असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. कृपया महानगरपालिका प्रशासनने मुरूम टाकून लोकांची गैरसोय दूर करावी ही विनंती.