आज मिरागावठाण येथील लवकरच सुरू होणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह पाहणी केली.सोबत माजी आमदार श्री नरेन्द्र मेहताजी, माजी उपमहापौर श्री हसमुख गहलोत, माजी इतर पदाधिकारी उपस्थित होते. #mayor_jyotsna_hasnale#BjpMiraBhayandar#kashimira#mirabhayander
देवेंद्रजी तुमच्या रणनीतीचा विजय झाला..
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार मा. ना. श्री. पियुषजी गोयल,मा. खा. डॉ. श्री अनिलजी बोंडे व मा. खा. श्री धनंजयजी महाडिक विजयी झाल्याबद्दल यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !
@PiyushGoyal@PiyushGoyalOffc@DoctorAnilBonde@dbmahadik
सर्वांच्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्विकार ..
वाढदिवस हा तसा आनंदाचा क्षण..पण हा क्षण अधिक आनंददायी बनला तो तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी...!!
आपल्या प्रेमळ शुभेच्छांचा मी मनःपूर्वक स्विकार करते.पुनश्च एकदा मनपुर्वक आभार आणि धन्यवाद.. #miraroad#mirabhayander#BJP4MiraBhayander
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन
क्रांतीसूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,*महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त*
विनम्र अभिवादन ...!
श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्था (रजि.) काशीमिरा आयो. अखंड हरिनाम सप्ताहाला आज माझ्या हस्ते फुले टाकुन सुरुवात करण्याचा योग आल��. या संस्थेचे गेल्या 18 वर्षांपासून शहरात वारकरी संप्रदायाचे काम उत्तमरीत्या सुरू आहे. त्याबद्दल यांचे मनापासुन कौतुक करते.
आपणांस व आपल्या परिवारास ही दिवाळी सुखसमृध्दीची, भरभराटीची, आरोग्य���ायी आणि सदैव समाधानाची जावो हीच प्रार्थना. आपणा सर्वांना दिपावली व लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#happydiwali2021 #mayor_jyotsna_hasnale
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
तथा विरोधी पक्षनेते राजकारण व समाजकारणातील माझे सर्वात आवडते व्यक्तिमत्व, सशक्त महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व कार्यकुशल मा. मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...!! @Dev_Fadnavis@Devendra_Office
आज दि.28 मे रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 138 वी जयंती निमित्त मिरा ��ाईंदर महापालिका कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना सोबत आयुक्त श्री. दिलीप ढोले व इतर सहकारी
मिरा भाईंदर शहरातील महिलांचे सक्षमीकरण व सबळीकरण करण्याच्या दॄष्टीने मा.महापौर श्रीम. ज्योत्स्ना हसनाळे यांच्या संकल्पनेतून तयार होणा-या मिरारोड कनकिया परिसरातील महापौर निवासाचे महिला भवनामध्ये रुंपातर करण्याच्या कामाचे भुमीपुजन आज माझ्या हस्ते करण्यात आले.
होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,
रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा
जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,
शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता दूर करणारे थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला...