मा. @Dev_Fadnavis साहेब #संगणकपरिचालक आपला डिजिटल महाराष्ट्र चा कणा आहे, आज तोच मोडून पडला आहे, याचा सारासार विचार करून किंबहुना आमच्या जागी आपण आहात हे गृहीत धरून आमचा कुठे तरी विचार व्हावा आणि आम्हाला IT महामंडळ कडून नियुक्ती द्यावी हीच माफक अपेक्षा.
मा.@Dev_Fadnavisसाहेब राज्यातील ग्रामसेवक म्हणतात सरपंच म्हणतात की ग्रामपंचायत मध्ये कायमस्वरूपी संगणकपरिचालकाची नियुक्ती करा पण शासन कंपनीला मध्ये टाकून संगणकपरिचालकावर का अन्याय करत आहे?महाराष्ट्र आय.टी
महामंडळा कडून नियुक्ती द्या.
@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे, मा @Dev_Fadnavis साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या @TV9Marathi@ibnlokmattv1
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे, मा
@Dev_Fadnavis
साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या
@TV9Marathi@ibnlokmattv1
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis
डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे,
@Dev_Fadnavis
साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या
@TV9Marathi@ibnlokmattv1
सरकारनें देशात अच्छे दिन...! अच्छे दिन...! चा नारा दिलाय आजपर्यंत आम्हांला तरी कधी मनाला हें पटल नाही.कारण गेली आठ वर्ष झाल आम्ही न्याय मागतोत अजून पर्यंत सरकारन आम्हांला न्याय दिला नाही...हेच का अच्छे दिन...??
मा.मुख्यमंत्री साहेब जरास आमच्याकडेहीं लक्ष दया हो....
@Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavis@PM_forMH मुख्यमंत्री साहेब आठ महीने झाले तुम्ही दिलेले शब्द पाळले नाही तुम्ही सभागृहात दिलेलं शब्द पाळले नाही . आमचा विश्वास तुम्ही आहात योग्य तो निर्णय द्यावे आम्ही वाट पाहत आहो.
#कामबंद आंदोलन
शासनाने आमच्या कामांची आमच्या मागण्याची व भविष्यातील डिजिटल राज्याबरोबरच डिजिटल भारत देश बनवण्यासाठी संगणक परीचालकांची दखल घ्यावी.आपल्याला माहिती आहे की,सध्या हे जग डिजिटल प्रगतीकड़े ओघ धरतोय मग यात आपला देश का अव्वल स्थानी राहू नये.याला पूर्ण करण्यासाठी आम्हाला आय टी मध्य घ्या.