Time has come that we give a call to Boycott Hindi and English Godi Media.
Ad revenues are the biggest profit zones for media.
Let us take away the Ad revenues of all Hindi and English Godi media.
Unsubscribe them from your set top box till they learn to report genuine NEWS.
Marathi channels have been very supportive. A big salute to them.
तो चुकीचा आहे? तो बरोबर आहे?
याच्याशी मला घेणं देणं नाही पण आपला मराठी मुलगा दिल्लीच्या हुकूमशाही तख्ताला सह्याद्रीच्या कणखर धडका देतोय. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे!
मी मराठी,
जय मराठी
जय महाराष्ट्र....
खूप अस्वस्थ वाटतंय…
१४ दिवस झाले, सोनम वांगचुक उपोषणावर आहेत… पण आपल्या निर्दयी सरकारला ना त्यांच्याशी बोलण्याची तसदी घ्यायची आहे, ना त्यांच्या आंदोलनाची साधी दखल घ्यायची आहे.
इतका राग येतोय….असं वाटतंय, या सत्ताधाऱ्यांना खेचून आणून १४ दिवस उपोषणावर बसवावं. उपोषण म्हणजे काय असतं, भूक म्हणजे काय असते, शरीराची आणि मनाची तगमग काय असते, याची जाणीव तरी या संवेदनाशून्य लोकांना होईल.
लोकशाहीत सरकार जनतेचं ऐकतं. पण इथे संदेश स्पष्ट आहे
“तुम्ही न्याय मागा, उपोषण करा, जगा किंवा मरा… आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण सत्ता आमच्याकडे आहे, आणि तुम्ही आमचं काहीच बिघडवू शकत नाही.”
ही केवळ एका आंदोलनाची उपेक्षा नाही… हा लोकशाहीच्या आत्म्याचा अपमान आहे.
प्रिय मुंबईकर,
घरातून बाहेर पडल्यावर फुटपाथवर चालताना काळजी घ्या झाड पडू शकते
रस्त्यावरून चालताना काळजी घ्या मॅनहोल उघडे असू शकतात, किंवा विजेचा धक्का बसू शकतो..
बाईक,रिक्षा,गाडीतून जाताना काळजी घ्या, खड्डे असू शकतात
ट्रेन ,बस मध्ये तर खतरों के खिलाडी असलेले लोक प्रवास करतात!
त्यामुळे आज जगलात तर उद्यासाठी पुन्हा हेच करायचं
तुमचा जीव ....तुमची जबाबदारी !
#जगण्यासाठीशुभेच्छा
आज Father’s Day !
आणि नेमका आजच्याच दिवशी ओमराजे निंबाळकर यांनी युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
१) ज्या आरोपीवर त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या हत्येचा ठपका होता, त्याच आरोपीचा मुलगा या युतीत आमदार आहे, त्याच युतीत हे सामील होणार?
२) त्याच आरोपीच्या भगिनी आज त्याच युतीत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत, तरीही त्याच युतीसोबत जाणार?
आणि त्यांना खरोखर वाटतं का, की हे सरकार त्यांच्या वडिलांच्या मारेकऱ्याला शिक्षा देईल?
खरंच न्याय मिळेल?
सुनेत्रा पवारांच्या सख्ख्या भावाला शिक्षा करण्याची हिंमत खरंच या सरकारमध्ये आहे का?
भाजपच्याच ��मदारांच्या वडिलांविरुद्ध खरंच कारवाई होईल?
हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहूनही, ते याच युती सरकारसोबत जाणार?
वडिलांसाठी, न्यायासाठी लढण्याऐवजी, एका मंत्रिपदापायी शरणागती पत्करणार?
@abhijeet_dipke Why did everyone shout 'Azadi do' in the previous protests?
We were independent since 1947....
So you should speak and protest like a free person.
Then you can make the country great.
@Wangchuk66 Remember this before stepping out tomorrow.
Peaceful voices are the strongest voices. ✊🪳
Stand for students, ask questions, demand accountability — but do it with discipline, unity and respect.
#CJP_is_back#6thJune#GenZ_Of_CJP
@GenZ_Of_CJP
@Cockroachisback
HOPE FOR THE BEST, PREPARE FOR THE WORST.
Let’s make this the most peaceful movement in India's history.
Please be vigilant that no miscreants play mischief.
See you all in Delhi tomorrow...
#CockroachJantaParty#CJP#SonamWangchuk
राज ठाकरे कमालीचे आळशी आहेत असा आरोप नेहमी होतो पण ह्या माणसाच्या कल्पकतेच्या लेव्हलचा एकही माणूस ना सत्तेत आहे ना विरोधी पक्षात.
पर्यावरणदिनाच्या शुभेच्छा🌳
🇮🇳 🪳 Young #Indians are pushing for the resignation of Education Minister Dharmendra #Pradhan with the parody "#Cockroach Janta Party", calling for peaceful protests on Saturday in #NewDelhi.
The #CJP has won millions of followers on social media since its launch last month.
Watch for more ⤵️
Abhijeet Dipke founder CJP (Cockroach Janta Party) to arrive in India on June 6 demanding Education Minister Dharmendra Pradhan’s resignation over NEET-UG 2026 paper leak. Exam cancelled amid massive protests. #NEETScam#DharmendraPradhan
Important announcement:
CJP Founder @abhijeet_dipke will return to India on June 6 for a peaceful protest at Jantar Mantar, Delhi, demanding the resignation of the Education Minister.
Heading to Delhi on 6th June to stand with @abhijeet_dipke and my Indians who genuinely care for our nation (Cockroaches …. I’m proud to be one)
Viksit Bharat isn’t a slogan for us…. it’s a calling.
We don’t want politicians engaging only in politics.
We want politicians with a VISION for our country.
We want a roadmap for Health, Education, Infrastructure, Jobs, real per capita growth.
In my request to our political class, the youth aren’t your adversaries, engage with them, listen to them, they ARE the future of the Viksit Bharat, you claim to build by 2047.
Please let it be Peaceful, Purposeful and Patriotic.
“With great power comes great responsibility”.
As a first step….. take responsibility.
Min. Dharmendra Pradhan should resign before 5th June.
Let genuine, hardworking students rise to the top.
Stop the paper leaks.
We don’t need the Air Force to secure an exam.
We need an Education Minister who actually cares about education.
Let the cause be Peaceful, Purposeful and Patriotic.
#SackDharmendraPradhan
Jai Hind 🙏🇮🇳
IF NOT US, WHO?
IF NOT NOW, WHEN !
I will be joining the CJP members in Delhi on 6th June if nothing changes by 5th June. Any self respecting Minister should resign if things go so wrong... Not to mention the effect on millions of young lives and in fact the future of India.
#CockroachJantaParty #CJP #SonamWangchuk
Please share; No copyright