@RahulAsks Even Jio Customer Service are not ready to Register complaint for Call Drop, internet service failure.
They say when face issue, call us from another number and Register complaint.
Shocking!
१५ ऑगस्ट= राष्ट्रध्वज खालून वर नेला जातो, ध्वजारोहण हा शब्द वापरतात. #ध्वजारोहण = स्तंभावर राष्ट्रध्वज आरूढ झाला.
२६ जानेवारी=स्तंभावर आधीच चढवलेला राष्ट्रध्वज घडी उघडून फडकावला जातो. म्हणून
#ध्वजावतरण =प्रजासत्ताक दिनाला स्तंभाच्या सर्वोच्च स्थानी ध्वज अवतीर्ण होतो .
National SC-ST Hub is coming to Mayurbhanj,Odisha
In an endeavour to mainstream the SC/ST Entrepreneurs of Odisha, National SC-ST Hub Conclave is coming to Mayurbhanj on 27.12.2022.
For free registration for the conclave, please leave a message on 7009057805.
#NSSH#MSME
कणा असलेल्या आणि भूमिका घेण्याची ताकद असलेल्या दुर्मिळ लोकांपैकी एक @sushant_says ( सुशांत सिंग ) आहे. त्याचं दोनच मिनिटाचं भाषण आणि कविता परिणामकारक होती. नक्की ऐका !
#BharatJodoYatra#RahulGandhi
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब
2019 मध्ये समावेशन केलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी गट ब (बी.ए.एम.एस) यांना गट अ पदी पदोन्नती देऊन न्याय द्यावा ही विनंती
@FreechargeCares@AxisBankSupport Bad experience there was processing fee for paying electricity bill, and after making payment via freecharge axis credit card, got scratch card of free CIBIL score, which should have been a cashback of 5%, Really disappointed by freecharge.
@mataonline@Pankajamunde@CMOMaharashtra Respected Sir/Madam, Please Solve Employee issues of The Children's Aid Society pending since 84years, They should be given basic facilities of Govt Employees.
Hope you do it at earliest
ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या मनामनात पेटवणारा,लोकांच्या मनात स्वाभिमान रुजवणारा देव दगडात नसतो माणसात असतो हे हेरून इथल्या माणसांमध्ये माणुसकी पेरणारे, बहुजनांच्या मुलांत शिक्षणप्रसार करणारे #लोकमहर्षी#शिक्षणमहर्षी कर्मवीर #भाऊरावपाटील यांना विनम्र अभिवादन