The main purpose of this Acc. is to reach the needy people with the information they want. We also write on various aspects of society as well as other topics.
@therobinhoodz पूर्व नियोजित आहे सर्व, कमराला काय सर्वांनाच माहीत आहे, मनसे, शिवसेनेची लोक फोडाफोडी करतात, तरी सुद्धा भडव्याने ते केल, म्हणजे त्याला सपोर्ट आहे कुणाचातरी...
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा कोरटकर देशाबाहेर दुबईला पळून गेला की पळवून लावला ? रोल्स रॉयल फिरवणारा हा चिल्लर कोरटकर प्रायव्हेट जेट ने गेला की साध्या विमानाने गेला?
राज्यकर्त्यांचा मित्र असल्याने सगळ्या यंत्रणा कोरटकरच्या घरगडी असल्यासारख्या वागल्या हे आता स्पष्ट झाले आहे.
एका चिल्लर माणसाला वाचवण्यासाठी गृहखात्याने केलेला थिल्लरपणा आता उघड झाला असून सरकारने यावर तत्काळ स्पष्टीकरण द्यावे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#कोरटकर_प्रकरण | #सरकार_स्पष्टीकरण_द्या |
@MayurMa79913800@waglenikhil याला जबाबदार आहे नपुंसक पुरातत्त्व विभाग, भोसडीच्यानी औरंगजेब, अफजलखान यांच्या थडग्याला संरक्षण दिले, सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले, मात्र त्यांना ताराबाई, बाजीप्रभू, बहिर्जी नाईक यांच्या समाधी दिसल्या नाहीत... भडव्या सरकार च्या बुडात दम नाही, नपुंसक हरामखोर.
सिद्धरामय्या बाहेर देशातून इन्वेस्टमेंट आणून कर्नाटकात जॉब निर्माण करत आहेत.
रेवंत रेड्डी बाहेर देशातील कंपनीचे प्रोडक्शन तेलंगणा मध्ये करुण जॉब निर्माण करत आहेत.
फडणवीस महाराष्ट्रात कबर उखडण्यात, दंगली घडविणाऱ्यांच्या पाठीशी राहणे आणि खूनी माणसाला वाचवण्यात व्यस्त आहेत.
आतंकवादी औरंगजेबाच्या कबरीची काळजी करणाऱ्यांनी कधी छत्रपती राजाराम महाराज व राजमाता ताराबाई यांच्या समाधीची कधी काळजी केली काय?
छत्रपतींच्या पराक्रम कळावा म्हणून आतंकवाद्यांच्या कबरीची गरज नाही, छत्रपतींचे गडकिल्लेच तो पराक्रम सांगत आहेत.
@grok@grok आमच्या टैक्स मधून जाणारा पैसा प्रशासन अफजलखानाच्या व औरंगजेबाच्या थडग्यावर खर्च का करते, दुसरीकडे ताराराणी यांची समाधी ची बिकट अवस्था प्रशासनाला दिसत नाही का? ती ऐतिहासिक वास्तू आहे की नाही? अफजलखानाच्या थडग्यावर उरूस का भरवला जातो?
@grok@grok आता मला सांग, अफजलखान, औरंगजेब हे स्वराज्याचे शत्रू होते, त्यांनी मुस्लीम पाहीले नाही मराठे पाहिले नाही सर्रास लोकांवर अत्याचार केले अन्याय केले, पण मुस्लिम लोक त्या औरंगजेब आणी अफजलखान प्रिय का आहेत?