संघनक परीचालकांचे अनेक प्रश्न मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केल��� होते.
त्याबद्दल संग्रामपूर संघनक परिचालक संघटनेने माझे आभार मानले.
संघनक परिचालक अत्यंत महत्त्वाचा कर्मचारी असून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मी नेहमीच बांधील राहील असे आश्वासन यावेळी दिले.
@TV9Marathi@OfficeofUT@Vinayakrauts@samant_uday आई भराडी देवीला आम्हा कोकण तसेच महाराष्ट्रातील संगणक परिचालकांच्या वतीने साक��े घालतो की मा.मुख्यमंत्री साहेबांना गेले 12 दिवसापासून मुंबई मध्ये आंदोलन करणाऱ्या संगणक परिचालकांना दिलेले वचन पूर्ण करण्याची सुबुद्धी दे...
सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यां���ा आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.
भाजपा च्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ @ChitraKWagh यांच्या सोबत मुंबई परिमंडळ १ चे डीसीपी शशिकुमार मीना यांची भेट घेतली त्यादरम्यान चित्र�� ताई यांनी #संगणकपरिचालक यांच्यावर झालेला लाठीचार्ज हा चुकीचा असून याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. @SiddheshwarMun7
संगणकपरिचा���कांचे सलग 8 व्या दिवशी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच,मागण्या मान्य होई पर्यँत माघार घेणार नसल्याचा संगणकपरिचालकांचा निर्धार!
#बेमुदत_धरणे_आंदोलन
#संगणकपरिचालक
@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray
काल जो संगणक परिचालकांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे, जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन��हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी??
#संगणकपरिचालक
तिघाडी सरकार यांनी आमच्यावर लाठीचार्ज करून आम्हाला आझाद मैदान सोडवण्यास भाग पाडले पण आमची मागणी मान्य होई पर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
सर्व संगणक परिचालक यांना रात्री 10 च्या सुमारास महाराष्ट्र सरकारने लाठी चार्जचा धाक दाखवून पळवून लावले सोबत महिला अपंग होते सुमारे 5 ते 7 हजार लोकांना पळवून लावले आता कोण कुठे गेले आहे काहीच समजेना, महाराष्ट्र सरकारने जुलूम करन्याची सीमा पार केली। आम्ही त्यांना न्याय मिळवून देवू