आदरणीय CM @Dev_Fadnavis साहेब फक्त आश्वासन देऊन हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका. आम्ही सर्व विद्यार्थी आजही आपल्याकडे आशेचा किरण म्हणून बघतो आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा पारदर्शक होण्यासाठी पेपर पुन्हा नव्याने सेट करून घ्यावी..
#MPSC#FairRajyasevaMains2026
@Awhadspeaks आव्हाड साहेब,जसं तुम्हाला वाटतं निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात, अगदी तसंच आम्हालाही वाटतं की आमच्या परीक्षाही निष्पक्ष आणि न्याय्य वातावरणात व्हाव्यात. लोकशाहीचा उत्सव शुद्ध असावा म्हणून तुम्ही रान उठवता, मग आमच्या आयुष्याचा, भविष्याचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा ही भयाण शांतता का?
Respected @mpsc_office@CMOMaharashtra You assured exams will be foolproof & transparency is main criteria, other exams postponed till system ready. Why Mains 2026 in hurry without Radha Committee report? Pls postpone. First Inquiry, Then Exam. #PostponeMPSCMains2026
एक संशयित पेपर आणि स्वप्नांची राखरांगोळी.
महोदय @CMOMaharashtra,@MPSC_Office
पारदर्शकतेवर शंका उपस्थित झाल्यानंतरही घाईत परीक्षा घेणे गुणवत्तेवर अन्याय आहे. कृपया नवीन प्रश्नपत्रिका तयार करा, यासाठी राज्यसेवा मुख्य २०२६ पुढे ढकल. एकाही प्रामाणिक मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त नको.
आदरणीय पवार साहेब (@PawarSpeaks),
जेव्हा महाराष्ट्रातील तरुणांवर संकट आले, आपण आधारवड ठरला आहात. आज राज्यसेवा मुख्य २०२६ च्या घाईमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे. आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलावे आणि परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा
जेव्हा परीक्षा व्यवस्थेतच दलालांची कीड आहे,
तेव्हा घाईघाईने परीक्षा उरकणे म्हणजे गुणवत्तेचा गळा घोटणे.
आदरणीय महोदय (@CMOMaharashtra) व @MPSC_Office 1) संशयित प्रश्नपत्रिका तत्काळ रद्द करा 2) राज्यसेवा मुख्य २०२६ ला मुदतवाढ द्या 3) कडक सुरक्षेत १००% नवीन, गोपनीय पेपर तयार करा
पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशीशिवाय कोणतीही परीक्षा घेणार नाही ह्या cm@Dev_Fadnavis साहेबांच्या आश्वासांबद्दल ऋषी गांगुर्डे सोडले तर शिष्टमंडळातील कोणीच मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीये.ह्याचा अर्थ काय समजायचा CM भेट म्हणजे.फोटोपुरती कार्यशाळा होती का?
#MPSC#FairRajysevaMains2026
#PostponeMPSCMains2026
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर २०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा पारदर्शक व विश्वासार्ह वातावरणातच घेण्यात यावी. आवश्यक चौकशी करून, नव्याने प्रश्नपत्रिका तयार करून आणि सर्व उमेदवारांना समान संधी देऊनच परीक्षा घ्यावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office#MPSC
@Dev_Fadnavis@VikramPachpute_
आम्ही तुम्हाला तुम्ही जे सांगताय त्याचीच अंमलबजावणी करायला सांगतोय.. मुख्यमंत्र्यांचेच म्हणणे आहे की फुल प्रूफ सिस्टम शिवाय परीक्षा नको. याला राज्यसेवा मुख्य 2026 अपवाद कशी होते?सुधार झाल्याशिवाय पेपर घेणे हे चुकीचे आहे
#FairRajyasevaMains2026