श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती की जय 🙏
मा.श्री.@AUThackeray जी यांच्यासह पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेऊन आरती करण्यात आली.
त्यावेळी मा.सौ.@neelamgorhe ताई व पदाधिकारी- कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया!!
मंगलमूर्ती मोरया!!
संकट काळात साथ सोडणे हा हिंदुत्वाचा संस्कार असु शकत नाही, उलट संकटात संपुर्ण कुटुंबाने एकवटून एकमेकांना आधार देत संकटांचा मुकाबला करणं म्हणजे हिंदूत्व..!
चला हा संस्कार जपुया , सामन्यांची असामान्य लढाई उभी करूया..
@OfficeofUT@AUThackeray@ShivSena#शिवसेनापून्हाउभिराहील
राजकारण इतक्या खालच्या स्तराला कधीच गेले नव्हते. सत्याची कास धरणारा महाराष्ट्र ही ओळख पुसून टाकली जात आहे. शिवसेना फोडूनही ज्यांचे हात रिकामेच राहिले ते शिवसेना व ठाकरे परिवाराच्या विरोधात गरळ ओकत आहेत. सत्ता मिळवूनही ज्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यांना किती किंमत द्यायची?
The true marker of development is equality of access to basic necessities. Keeping this at the core, CM Uddhav Thackeray ji launched the ‘Water for All’ policy today, wherein @mybmc will enable every citizen in Mumbai to have access to clean drinking water through formal sources.
सर्वांना समान मूलभूत गरजा उपलब्ध करून देणे, हे विकासाचे खरे प्रतीक आहे. हीच भूमिका केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, यांनी आज @mybmc च्या 'सर्वांसाठी पाणी' धोरणाचा शुभारंभ केला. या धोरणांतर्गत मुंबईकरांना अधिकृतपणे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे शक्य होईल.
माझ्या पालघर व ठाणे दौऱ्यादरम्यान माळकडे जाताना मोखावणे गावाजवळ शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील जी यांच्या प्रयत्नांतून आदिवासी पाड्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.
जागतिक मातृत्व दिवस
खरं सांगू..
सामाजिक जीवनातील आयुष्य व्यस्ततेचे असते परंतु असा एकही दिवस नाही ज्यादिवशी आईची आठवण येत नाही
गरीबी, परीश्रम, मेहनत पाचवीला पूजलेले असताना आईने अपार कष्ट करून संसाराचा गाडा रेटला परंतु अखेर १९९७ साली माझी आई गेली आणि मी पोरका झालो..
#निःशब्द