@LoksattaLive Equal Opportunity जर नसेल प्रत्येकाला समान संधी मिळणार नाही.देशाच्या बहुतांश राज्यात त्यांच्या राज्य लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा होते,मग आपल्याकडे का नाही.राज्य लोकसेवा आयोग द्वारे लिखित परीक्षा घेतली तरच सर्वांना समान संधी मिळेल.
Sunday Wisdom!अनुदानीत खाजगी संंस्थांंमधे प्राध्यापक,शिक्षक व कर्मचारी नियुक्त्यांंत होणारी आर्थिक उलाढाल व स्वजनपक्षपात ह्या बाबी सर्वश्रूत.जिथे देणाऱ्यांत चढाओढ तिथे घेणाऱ्यांचे चांगभले. सुधारणांत अग्रणी असणार्या महाराष्ट्रात सक्षम, तटस्थ व पारदर्शी निवड यंत्रणेची नितांत गरज!
@LoksattaLive सर्वच संस्था पैसे घेतात हे सर्वांना माहिती आहे.
हे माहिती नाही,असं कोणीच नाही.
त्याचसाठी तर राजकारणी लोकांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या.
आणि तुम्ही म्हणता चर्चा आहे.
वास्तव सत्य आहे.
@LoksattaLive धन्यवाद लोकसत्ता! हे फक्त एक जिल्ह्यापुरते मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. हा 6 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होऊ शकतो जर ही भरती वेळीच थांबवली नाही तर.
@LoksattaLive खूप मोठी साखळी आहे, कॉलेज चा प्राचार्य, JD कार्यालय, मंत्रालय, उच्च शिक्षण मंत्री व शेवटी मुख्यमंत्री. सगळे आपल्याला परीने पैसे खाऊन भरती मधे घोटाळे करतात. कुलगुरू व्हायचं असेल तर 5-10 कोटी,
प्राचार्य 25-30 लाख
क्लर्क/शिपाई -35 लाख
प्राध्यापक 1 कोटी.
सगळी लुटू सुरू आहे.
@LoksattaLive Equal Opportunity जर नसेल प्रत्येकाला समान संधी मिळणार नाही.देशाच्या बहुतांश राज्यात त्यांच्या राज्य लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा होते,मग आपल्याकडे का नाही.राज्य लोकसेवा आयोग द्वारे लिखित परीक्षा घेतली तरच सर्वांना समान संधी मिळेल.
@Prksh_Ambedkar महाराष्ट्रातील प्राध्यापक भरतीही इतर राज्यांप्रमाणे गुणवत्तेच्या आधारावर व पारदर्शक परीक्षेद्वारे MPSC मार्फत करण्यात यावी.
यामुळे प्रत्येक पात्र उमेदवाराला समान संधी मिळेल, भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल.
It's been around one and a half month since the exam is over and in the Online exam it's a bit strange @DG_NTA has not declared the result.
We again request @EduMinOfIndia@PMOIndia@ani_digital@dpradhanbjp to look into the matter and release the #netexamresult at the earliest.
Students are suffering. They are losing various opportunities day by day. @DG_NTA executives giving different answers on #UGCNETResult@ugc_india released a press release mentioning the result will be declared in 1 or 2 days but nothing happened. #UGCNET#ResultAnnounceKro