विद्यार्थी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणावर पडदा टाकण्यासाठी भाजपने #ISupportNarendraModi हा ट्रेंड सुरू केला.
पण यामध्ये त्यांनी तिरंगा चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे... एकप्रकारे हा भारत देशाचा अपमानच आहे..
लोकांना देशभक्त असल्याचे प्रमाणपत्र वाटण्याचा ठेका घेतलेल्या अंध भक्तांनी एकदा स्वतःच्या देशाचा ध्वज नेमका कसा असतो हे शिकून घ्यायला पाहिजे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुमच्या कारकिर्दीत अपयशाचा उच्चांक गाठतोय.
कमिशनखोरी थांबवा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याकडे लक्ष द्या !
महाराष्ट्राचं भविष्य उज्वल असावं असं तुम्हाला वाटत असेल तर, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करा किंवा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा तरी द्या !
देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे यांना म्हणाले होते:
“राज्य फेसबुकवरून चालत नाही!”
आता फडणवीस आणि शिंदे यांनी मोदींना सांगावे:
“देश इंस्टाग्रामवरून चालत नाही!”
देशद्रोही जिंकले,
देशप्रेमी सरकार हरलं..
गृहमंत्री अमित शहांची चौकशी झाली पाहिजे. देशद्रोही जिंकले म्हणून त्यांचा राजीनामा घेतला पाहीजे.
#StudentsOnStreets#dharmendrapradhan
धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा…!
कालच्या शिवाजी पार्क दादर मध्ये झालेल्या प्रोटेस्ट मध्ये माझा सक्रीय सहभाग परिणामी शेवटी सरकारला झुकावे लागले....!
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए...! 🔥🔥