🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भी
@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@Jayant_R_Patil@INCHarshsapkal@satejp@AbhiPawarBJP@vishwajeetkadam@OfficeofUT@OmRajenimbalkr@PuneCityPolice@CPPuneCity
Respected Governor, @SmalhotraRBI
Countless rural families are being trapped by predatory NBFCs, easy loan apps, and MFIs—paying interest rates as high as 50–100% or even more. These are people largely borrowing for daily needs. You are already aware of the harassment and humiliation many face at the hands of recovery agents, often leading to tragic incidents, including suicides. Not just unauthorised scamsters, even registered companies are behaving like loan mafias. This needs your urgent attention. We must ensure easy, safe, and affordable credit for the poor, and expand our bank branches. Most urgently, please re-impose caps on NBFC interest rates. Such exorbitant rates are unacceptable. We can't let them prey on the poor.
https://t.co/7zj4dWHGG8
@kunalkamra88@SmalhotraRBI Yes it's definitely TRUE for sure..!!
@amazonIN pay later applies their own charges larger than regular interest.
In THE presence of #RBI
And same as other sfc's and nbfc's did their work IN blessings of RBI
महाराष्ट्र अंनिस 13 ते 20 ऑगस्ट डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रबोधन सप्ताह साजरा करणार आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी डॉ. दाभोलकरांच्या विचारांचे एक पोस्टर रोज शेअर केले जाईल. तुमच्या सोशल मीडियावर पण ते जरूर शेअर करा.
@Dhananjay4INC जलसंपदा विभाग 2023 पदभरती याची प्रतिक्षा यादीची मुदत 1ऑगस्ट 2025 रोजी समाप्त होत आहे.दरम्यानच्या काळात खूप विभागाचे निकाल लागले त्यामुळे पदे रिक्त होत आहेत तरी इतर विभाप्रमाणे जलसंपदा विभागाच्या प्रतिक्षा यादीला मुदतवाढ मिळाली पाहिजे.यावर लक्ष करावे सर कारण चारच दिवस राहिले आहेत
@mlamangeshbjp Social media चा आवाज ऐका दादा आमची मागणी मान्य करा.
जलसंपदा भरती 2023 पदांची प्रतीक्षासूची 1ऑगस्ट 2025 रोजी संपत आहे.निवडणुका व MPSC निकालामुळे नियुक्तीस विलंब झाला आहे.भविष्यात अनेक पदे रिक्त होण्याची शक्यत��� असल्याने,प्रतीक्षा सूचीचा कालावधी किमान १ वर्ष वाढवावा ही नम्र विनंती
@AbhiPawarBJP माननीय @AbhiPawarBJP दादा,
जलसंपदा भरती 2023 पदांची प्रतीक्षासूची ऑगस्ट 2025 रोजी संपत आहे.निवडणुका व MPSC निकालामुळे नियुक्तीस विलंब झाला आहे.भविष्यात अनेक पदे रिक्त होण्याची शक्यता असल्याने,प्रतीक्षा सूचीचा कालावधी किमान १ वर्ष वाढवावा ही विनंती
आमची मागणी,सरकारपर्यंत पोहोचावी
@satyajeettambe दादा महाराष्ट्रातीलच युवकांचा ज्वलंत प्रश्न..म्हणजे
रोजगार/नौकरी चा ...#wrdrecruitment_2023
आपण याची दखल घ्यावी विधानभवनात आमचा मुद्दा मांडावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा
@Parinayfuke आज शेकडो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आपल्याकडे आशेने पहात आहेत. मा.@Parinayfuke जी, जलस���पदा विभाग पदभरती2023 प्रतीक्षायादीस मुदतवाढ मिळावी. यासाठी आमच्यातर्फे माय बाप सरकारकडे आपण पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा यासाठी शेकडो कुटुंब आपले आभारी राहतील @Dev_Fadnavis @RVikhePatil
@Parinayfuke आज शेकडो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आपल्याकडे आशेने पहात आहेत. मा.@Parinayfuke जी, जलसंपदा विभाग पदभरती2023 प्रतीक्षायादीस मुदतवाढ मिळावी. यासाठी आमच्यातर्फे माय बाप सरकारकडे आपण पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा यासाठी शेकडो ��ुटुंब आपले आभारी राहतील @Dev_Fadnavis @RVikhePatil
@Parinayfuke जलसंपदा भरती 2023-24 पदांची प्रतीक्षा सूची 1ऑगस्ट 2025 रोजी संपत आहे.निवडणुका व MPSC निकालामुळे नियुक्तीस विलंब झाला आहे.भविष्यात अनेक पदे रिक्त होण्याची शक्यता असल्याने,प्रतीक्षा सूचीचा कालावधी किमान १ वर्ष वाढवावा ही विनंती
@Parinayfuke जी आमची मागणी,सरकारने मान्य करावी.
@Parinayfuke जलसंपदा भरती 2023-24 पदांची प्रतीक्षा सूची 1ऑगस्ट 2025 रोजी संपत आहे.निवडणुका व MPSC निकालामुळे नियुक्तीस विलंब झाला आहे.भविष्यात अनेक पदे रिक्त होण्याची शक्यता असल्याने,प्रतीक्षा सूचीचा कालावधी किमान १ वर्ष वाढवावा ही विनंती
@Parinayfuke जी आमची मागणी,सरकारने मान्य करावी.