आज प्रधानमंत्री जन औषधि केंद्र गया था किसी ने मुझे बताया था कि वहां सस्ता फेस वॉश बढ़िया क्वालिटी का मिलता है।
और मैं गया तो यह सच साबित हुआ।
पहले मैं बहुत कोस्टली face wash लगाता था Cetaphil का जो 59 ml ही 200 रुपया से ज्यादा में मिलता था।
जन औषधि केंद्र पर मैं जो face wash लिया वो 100 ml का और सस्ता भी बहुत..1/2
All the details will be revealed very soon. A few pending reviews are also left, gotta wrap those up too. Till then, just have patience. The fruit of patience is truly very sweet…
Although sometimes it comes with a few hard seeds too...
😏😊
एखादा व्यक्ती अपमान करून गेला, शांत राहून काम करा आणि कृतीतून उत्तर द्या.
आता खिशात पैसेच नाहीत, शांत राहून कष्ट करा आणि श्रीमंती कमवून दाखवा.
एका मोठ्या कामात अपयश आलं, शांत राहून परत तयारी करा आणि तेच काम पुर्ण करून दाखवा.
एखाद्या व्यक्तीनं प्रेमात धोका दिला, शांत राहून खरं प्रेम मिळवा आणि सुखी होऊन जा.
आपण शांत झालो की सगळ्या गोष्टी बरोबर होतं चालतात.
उगाच चिडचिड करायची नाही, आपल्याला लई लांबचा घोडा बनायचंय.
लक्षात ठेवं!
श्री. राहुल माणिकराव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपला वाढदिवस हा नेहमीच आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस असतो. या खास दिवशी तुम्हाला आयुष्यातील सर्व सुख, समृद्धी आणि यश मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुमचे आयुष्य आनंदी, उन्नत आणि यशस्वी व्हावे, हीच माझी शुभेच्छा!
मेरी मां के अभी कुछ समय पहले आधे शरीर में पैरालिसिस हो गया है😔
किसी की जानकारी मैं ऐसी कोई हो
जगह जहां की दवाई से ठीक हो सकता है
जहां से दवाएं ली हो और लकवा ठीक हुआ हो
कृपया आप बताने की कृपा करें 🙏🙏