@samant_uday तुम्ही आमचं भविष्य टांगणीला लावलं,
कोर्टाचा decision implement केला नाही आणि आता तर तु���चा विषयच संपल्याच दिसतंय🙏
आज 20लाख विद्यार्थी तुमच्या पाठी उभे असतें जर सर्वांनाच न्याय दिला असता.
इथे हाजीर तो वजीर अशी परिस्थिती विद्यापीठात दिसते. #uniformity गेली कुठं 🤔
@samant_uday विध��यार्थ्यांचा कार्यक्रम करताकरता तुमचा कार्यक्रम कधी झाला ते समजले नाही.
आता या आंदोलन जीव होयला. मुख्यमंत्री साहेबांनी तर मुख्यमंत्री निवास सोडले आहे. आता लवकरच तुमचं मंत्री पद जाताना पाहायचं आहे
साहेब तुम्ही फक्त पुणे विद्यापीठाच्या विद्यार��थ्यांच्या बाजूने निकाल द्या अजून वेळ गेलेली नाही
मग बघा तुमच्या शिवसेनेचं पाठबळ किती वाढतंय ते !
तुम्ही विद्यार्थ्यांना सपोर्ट करा आता तरी 🙏
#sppu @samant_uday
We Want MCQ Exam
माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे सन २०२१-२२ मधील थकीत परिरक्षण अनुदान ₹ ३३,७०,४१,०००/- वितरीत करून ख��्च करण्यास ग्रंथालय संचालनालयास आज शासन मान्यता देण्यात आली आहे.
सामंतसाहेब जरा थोडे आमदार हिकडतिकडं गेले तरी तुमची पळापळी होतआहे
आम्हा विद्यार्थ्यांचं जरा विचारकरा
जेव्हा तुम्हाला तुमचंसरकार धोक्यात आल्यावर जेवढा त्रास झाला तेवढाच त्रास आम्हाला तुमच्या आणि विद्यापीठाच्या निर्णयामुळे झालाआहे
We want MCQ #Exam#sppu@samant_uday@AUThackeray
@samant_uday सामंतसाहेब जरा थोडे आमदार हिकडतिकडं गेले तरी तुमची पळापळी होतआहे
आम्हा विद्यार्थ्या���चं जरा विचारकरा
जेव्हा तुम्हाला तुमचंसरकार धोक्यात आल्यावर जेवढा त्रास झाला तेवढाच त्रास आम्हाला तुमच्या आणि विद्यापीठाच्या निर्णयामुळे झालाआहे
We want MCQ Exam
#sppu @samant_uday @CMOMaharashtra
केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणली महाराष्ट्रातले सगळे सत्ताधारी नेते लगेच विरोध करताना दिसले
पण आपल्याच महाराष्ट्रात पुणे विद्यापीठाने घेतलेला चुकीचा निर्णय या नेत्यांना दिसत नाही ही मोठी शोकांतिका आहे 🙏😞
We want MCQ Exam #SPPU@samant_uday जैसे शिक्षा वैसे परीक्षा !
केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणली महाराष्ट्रातले सगळे सत्ताधारी नेते लगेच विरोध करताना दिसले
पण आपल्याच महाराष्ट्रात पुणे विद्यापीठाने घेतलेला चुकीचा निर्णय या नेत्यांना दिसत नाही ही मोठी शोकांतिका आहे 🙏😞
We want MCQ Exam #SPPU@samant_uday@AUThackeray@Dev_Fadnavis
केंद्र सरकारनी स्पष्ट करावे ह्या पुढे सैन्य भरती होणार कि नाही ?
#AgnipathRecruitmentScheme
केंद्र सरकारने स्पष्ट कर देना चाहिये के इसके बाद सेना में भरती होगी या नाही ?
#Agnipath
The #GovOfIndia should make it clear that will their be recruitment in #ARMY henceforth ?
पुणेविद्यापीठाच्या असंख्य विद्यार्थ्याच्या कॉलेजतर्फे प्लेसमेंट झाल्या आहेत
आता परीक्षेमध्ये एक जरी बॅकलॉग राहिलातर त्यांच्या नोकरीचा प्रश्न कोण सोडविणार
माझी सामंत साहेब आणि sppuचे कुलगुरूंना विनंती आहे आमची पण MCQ पद्धतीने परीक्षा घ्यावी @samant_uday@AUThackeray#sppu
"फ��दर्स दे" डे , माझ्या आणि माझे मोठे बंधू किरणभैय्या यांच्या आयुष्यातील दिपस्तंभ म्हणजे आमचे "बाबा"..जे आमच्या साठी 365 दिवस वंदनीय आणि आमचा आधार आहेत, त्यामुळे आमच्यासाठी रोजच "फादर्स डे" असतो..आम्हा दोघांचाही "स्वाभिमान" आहे आमचे "बाबा", Happy Father's day💐
पुणेविद्यापीठाच्या असंख्य विद्यार्थ्याच्या कॉलेजतर्फे प्लेसमेंट झाल्या आहेत
आता परीक्षेमध्ये एक जरी बॅकलॉग राहिलातर त्यांच्या नोकरीचा प्रश्न कोण सोडविणार
माझी सामंत साहेब आणि sppuचे क���लगुरूंना विनंती आहे आमची पण MCQ पद्धतीने परीक्षा घ्यावी @samant_uday @supriya_sule #sppu
@samant_uday तुम्हीच आता आम्हाला मदत करू शकता सर!
आमची अपेक्षा ही नाही आहे की परीक्षा घेऊ नका, परीक्षा घ्या पण जरा विचार करून निर्णय घ्यावा
6 महिन्याचा पोर्शन 1.5 महिन्यात शिकून 15 दिवसात परीक्षा घेतात हा कुठला न्याय आहे अणि मुले काय शिकणार नुसता रट्टा मारून पेपर दयेचा ह��च अपेक्षा आहे का??
@samant_uday तुम्हीच आता आम्हाला मदत करू शकता सर!
आमची अपेक्षा ही नाही आहे की परीक्षा घेऊ नका, परीक्षा घ्या पण जरा विचार करून निर्णय घ्यावा
6 महिन्याचा पोर्शन 1.5 महिन्यात शिकून 15 दिवसा�� परीक्षा घेतात हा कुठला न्याय आहे अणि मुले काय शिकणार नुसता रट्टा मारून पेपर दयेचा हीच अपेक्षा आहे का??
नमस्कार ताई मी सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ येथील विद्यार्थीआहे.ताई प्रणितीताई शिंदे यांनी हस्तक्षेप करून उद्या होणाऱ्या सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षारद्�� करून त्या पुढील महिन्यात ऑफलाईनMCQपद्धतीने घेतआहे.तर पुणेविद्यापीठाच्याविद्यार्थ्यांवर अन्याय का? #sppuexam @supriya_sule
A freedom fighter and former Chief Minister of Maharashtra late Vasantdada Patil established Maharashtra State Institute of Education Corporation in 1971. Today I was elected unopposed as it's President.
न्यायालयाने सगळ्या विद्यापीठांनापरीक्षेमध्ये समानता दिसायला पाहिजे असंसांगितलंय
समानता कुठ दिसतच नाही
ताई आता तुमच्याकडूनच सर्वविद्यार्थ्यांना अपेक्षा आहेत
पुणे विद्यापीठ सर्वविद्यार्थ्यावर अन्याय करतआहे
#sppu#wewantmcqexam#wewantjustice#whereisequality@_SPPU@supriya_sule
��्वातंत्र्यसेनानी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांनी १९७१ साली स्थापन केलेल्या महाराष्ट्र शिक्षणसंस्था चालक महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाली.या जबाबदारीचा मी नम्रपणे स्वीकार करीत असून माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल सर्व सदस्यांचे मनापासून आभार
स्वातंत्र्यसेनानी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांनी १९७१ साली स्थापन केलेल्या महाराष्ट्र शिक्षणस���स्था चालक महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाली.या जबाबदारीचा मी नम्रपणे स्वीकार करीत असून माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल सर्व सदस्यांचे मनापासून आभार