Hi @TeamYouTube it seems my Gmail and YouTube channel (The Himalayan Husky 450k+ subs) is hacked & it shows that I gave recently changed my password whereas I haven't. Kindly help me recover my account. @YouTubeCreators@YouTubeIndia
पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापन पद्धतीमध्ये दिलासा भेटवा,इतर विद्यापीठ Offline MCQ व पुणेमधील विद्यार्थी Offline descriptive Exam देत आहेत,याचा परिणाम पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निकलांवर दिसून येत आहे. @mieknathshinde@ivikrantpatil@SunilGavhaneNcp
@ivikrantpatil@Dev_Fadnavis@mieknathshinde @PRAVINDAREKAR_1 @BSKoshyari बगू ना कोण विद्यार्थ्यांनसाठी पुढे येत काही नेते म्हणत होते भाजपचे का ऑनलाईन एक्साम झाली पाहिजे आता घ्या ना विद्यार्थी हिताचा निर्णय बगू ना काय होत राजकारण नका करू फक्त सत्ता येते जाते .
I started the #justice moment across Maharashtra students on 16 March 2022, still, we are fighting for #uniformity@samant_uday
Hoping the new Higher Education Minister @AUThackeray will give justice to 20 lakh students. No discrimination among students please🙏🏻
@zee24taasnews
Directions of the high court regarding Uniformity have not been maintained by universities across Maharashtra. So a lot of disparity among CGPA, and ultimately, students will suffer.
We are seeking help for Universal marking, Grace marks & Combine passing.@AUThackeray@anubha1812
@kalpeshyadav007 @MHstudentsVoice विध्यार्थी करिअर ची वाट लावली खरं तर शिवसेनेने.कोणताच निर्णय ठाम नाही घेतला. चाल ढकल केली, उदय सामंत ने आदित्य ठाकरे नी सुद्धा प्रश्न ना केरची टोपली दाखवली त्यामुळे या महानगरपलिका निवडणूक वगैरे ला दाखवून देऊ नक्कीच 🙏🏻
विद्यार्थ्यांच्या या परिस्तिथीला जबाबदार को❓️काही विद्यापीठात अजून time table जाहीर होतं आहे. परदेशीं शिक्षण हे तर स्वप्नच राहणार!
@samant_uday यांनी वेळीच निर्णय घेतला असता तर आज विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नसतं. @BSKoshyari यांच्यासुधा हि गोष्ट लक्षात येऊ नये 🤔
@AUThackeray
@samant_uday तुम्ही आमचं भविष्य टांगणीला लावलं,
कोर्टाचा decision implement केला नाही आणि आता तर तुमचा विषयच संपल्याच दिसतंय🙏
आज 20लाख विद्यार्थी तुमच्या पाठी उभे असतें जर सर्वांनाच न्याय दिला असता.
इथे हाजीर तो वजीर अशी परिस्थिती विद्यापीठात दिसते. #uniformity गेली कुठं 🤔
If universities are not listening to @samant_uday why are they not going to condemn the Court for #uniformity❓️Govt. @OfficeofUT
Can't see the disparity of marks among the students due to different -different modes of summer exam in Maharashtra @AUThackeray@anubha1812
काश! ये decision बहोत पेहले लिया होता!
Students suffered a lot due to being misguided by @samant_uday or sometimes Vice Chancellors of universities.What about universities already conducted exams in Discriptive mode @ruturajdyp requesting to talk again for KT/backlog students
@samant_uday देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो जेव्हा तो बरोबर मदत करतो पण चुकीची नाही. दिशा भूल करत नाही. जस की आमची दिशाभूल केली question bank देऊन त्याच्यातील एकाही प्रश्न आला नाही.
कठीण काळात आमचे हसू केले तुम्ही अणि विद्यापीठाणी मिळून साहेब. 😡😠
Translate Tweet
@samant_uday देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ अस्तो जेव्हा तो बरोबर मदत करतो चुकीची नाही. दिशा भूल करत नाही. जस की आमची दिशाभूल केली question bank देऊन त्याच्यातील एकाही प्रश्न आला नाही.
कठीण काळात आमचे हसू केले तुम्ही अणि विद्यापीठाची साहेब. 😡😠