आलात अंगावर , तर घेऊ शिंगावर !!
धगधगत्या शिवसेनेचे दर्शन आज पुन्हा घडले !!
शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबाबत नारायण राणेने केलेल्या विधानाचा निषेध शिवसेना विभाग क्र. ११ च्या वतीने करण्यात आला.
@OfficeofUT@AUThackeray
साहेब….@OfficeofUT मी शतश: आपला आभारी आहे.🙏🏻
आज मला बाळासाहेबांची आठवण झाली. साहेब म्हणायचे- सत्ता कोणाचीही असो अन्याया विरुद्ध लढा!
आपली सत्ता असुनही आज आपण लोकांच्या न्याय-हक्कांसाठी लढलात. मी आपणापुढे नतमस्तक आहे!
@AUThackeray@CMOMaharashtra@ShivSena#ShivsenaForPeople 🚩
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या योग्य निर्णय क्षमतेमुळे आणि शिवडी विधानसभेचे स्थानिक आमदार श्री. अजय चौधरी साहेब यांच्या प्रयत्नाने
आपल्या विभागातील स्थानिक रहिवाशांना न्याय मिळाला.
शिवडी विधानसभेतील लसीकरण केंद्राचे उद्घघाटन दुरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री श्री @AUThackeray यांच्या हस्ते आज पार पडले.
याप्रसंगी खासदार श्री @AGSawant , मुंबईच्या महापौर सौ @KishoriPedneka , विभागप्रमुख श्री.आशिष चेंबूरकर...
@ShivSena@mybmc@ShivsenaComms
(1/3)
आमदार श्री @AjayChoudhariSS व नगरसेविका सिंधू मसुरकर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या लालबाग येथील पेरू कंपाऊंड येथील लसीकरण केंद्राचे उद्घघाटन मुंबईच्या महापौर @KishoriPednekar यांच्या हस्ते आज पार पडले. याप्रसंगी खासदार @AGSawant , श्री.आशिष चेंबूरकर उपस्थित होते.
आमदार श्री @AjayChoudhariSS व शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या शिवडी येथील सार्वजनिक वाहनतळ टी.जे.रोड येथील लसीकरण केंद्राचे उद्घघाटन मुंबईच्या महापौर @KishoriPednekar यांच्या यांच्या हस्ते आज पार पडले. याप्रसंगी खासदार @AGSawant
आमदार श्री @AjayChoudhariSS व शिवसेना नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या परळ येथील साईबाबा मनपा शाळा येथील लसीकरण केंद्राचे उद्घघाटन दुरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री श्री @AUThackeray यांच्या हस्ते आज पार पडले.
1) परळ येथील वाणी चाळ इमारतीच्या दुरुस्ती कामाची पहाणी केली सोबत म्हाडा अधिकारी व रहिवाशी उपस्थित होते
2) रामदूत इमारतीच्या दुरुस्ती कामाचे उदघाटन करण्यात आले सोबत म्हाडा अधिकारी व सर्व रहिवाशी उपस्थित होते.
#Shivsena#Shivad_vidhansabha#shivsenaforpeople
सर्व नागरीकांना माझी विनंती आहे की सर्वांनी सरकारच्या ह्या लसीकरण उपक्रमाचा लाभ घ्यावा. कोरोना प्रादुर्भाव थांबवावा !!
#मी_जबाबदार#माझंकुटुंब_माझीजबाबदारी
मुंबईतील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना संदर्भात आज @AUThackeray ji ( पर्यावरण व पर्यटन मंत्री ) यांच्यासोबत व्हिडीओ कॅान्फरेंस झाली. तसेच लवकरच लोकसभानिहाय बैठक व्हिसी द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
@ShivSena#waragainstvirus#COVIDEmergency2021
त्या प्रसंगी उपायुक्त श्री. विजय बालमवार, सहाय्यक आयुक्त श्री.गजानन बेल्लाळे, महापालिका अधिकारी, @ShradhaSJadhav, @PongadeDattaram उपस्तिथ होते.
लवकरच या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले.
अभ्युदय नगर महापालिका शाळा ( काळाचौकी ) व प्रबोधनकार ठाकरे उध्यान महापालिका शाळा (शिवडी)या दोन्ही ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी महानगरपालिकेला प्रस्ताव देण्यात आला. त्या लसीकरण केंद्रांची पहाणी आज करण्यात आली
#waragainstvirus#covid_19#Shivadi_Vidhansabha#Shivsena
महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ लोकप्रिय नेते, माजी खासदार एकनाथजी गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त अतीव दुःखदायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली...!
या दुःखद प्रसंगी @VarshaEGaikwad जी व कुटुंबियांच्या दु:खात आम्हीं सहभागी आहोत.🙏🏼