शोषित, वंचित, पीडितांचे उद्धारक, सामाजिक सुधारणांचे अग्रणी, रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन !
#ChhatrapatiShahuMaharaj#maharashtra Devendra Fadnavis
ओढ विठ्ठल दर्शनाची...!
वारी आणि आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पंढरपूर विठ्ठल मंदिर समिती देवस्थानकडून निमंत्रण देण्यात आले.
|- Ashadi Ekadashi Invitation to CM -|
#DevendraFadnavis#AshadiEkadasi#PandharpurWari#Mahapooja
टोयोटा-किर्लोस्करच्या छत्रपती संभाजीनगर येथेहोणाऱ्या २०,००० कोटींच्या गंुतवणकु ीनेपन्ुहा सिद्ध
केलंय...
की जपानचा देवेंद्रजींच्या नेतत्ृवावर प्रचंड विश्वास आहे!
#ToyotaInMaharashtra
Do not fall for fake narrative. What did Maharashtra receive?
Here’s the reality, Vidarbha Marathwada Irrigation Project: ₹600 crore
Maharashtra Rural Road Improvement: ₹400 crore
Economic Corridor: ₹466 crore #BudgetForMAHA