युवांना नोकऱ्या देऊ, बेरोजगारांना भत्ता देऊ या आश्वासनाच्या बळावर सत्ता मिळवणारे महायुतीचे सरकार आज मात्र युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंधानूसार ८ हजारहून अधिकची पदे रिक्त असतानाही पदभरती केली जात नाही. वारंवार राज्यभरातील युवांकडून मंत्र्यांना निवेदने दिली गेली पण यावर अजूनही कारवाई झालेली नाही. परिणामी आज संभाजीनगर येथील जलसंधारण विभागाच्या कार्यालयाबाहेर युवांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
तरी सरकारने तात्काळ जलसंधारण विभागाच्या रिक्त पदांसह इतरही विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी व परिक्षा #TCS केंद्रावरच घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#WCD #पदभरती
जलसंधारण विभागातील रिक्त पदांवर सरकारचा उघड खेळ!
अनेक वर्षांपासून स्थापत्य अभियंता भरती नाही – CM फडणवीस व मंत्र्यांच्या ८ वेळा केलेल्या घोषणा फक्त कागदावर. आकृतीबंध प्रलंबित, MPSCचा बहाणा आणि युवकांची सततची दिशाभूल!
🚩 काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा!
📍 ११ डिसेंबर, छत्रपती संभाजीनगर - वाल्मी कार्यालय प्रवेहद्वाराजवळ,
प्रमुख मागण्या:
• सुधारित आकृतीबंध तात्काळ मंजूर करा
• सर्व रिक्त/नवीन पदांची भरती डिसेंबर 2025 पूर्वी सुरू करा
• TCS/IBPS मार्फत भरती जाहीर करा
• युवकांसाठी स्पष्ट कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा
युवकांच्या न्यायासाठी ही निर्णायक लढाई, आता मागे हटणार नाही!
@INCHarshsapkal@SanjayDRathods@Dev_Fadnavis@degree_holders@Mpsc_Andolan
#wcd #wrd
जलसंधारण विभाग पदभरतीचा पंचवार्षिक.....!
पदभरती घोषणा - 2024
आकृतीबंध -2025/26
प्रत्यक्ष जाहिरात (शक्यता) – 2026
नियुक्ती – 2027
लोकशाहीच्या पाण्यात उमेदवारांचा संयम अजूनही तरंगतोय.!
@SanjayDRathods@naikindranil@Dhananjay4INC
महाराष्ट्र शासनातील सर्व विभागाच्या सरळसेवा पदभरती जाहिराती येत असताना जलसंधारण विभाग का जाहिरात प्रसिद्ध करत नाही....?
#जलसंधारण_पदभरती
मंत्री महोदय उत्तर द्या....
@SanjayDRathods@naikindranil
@degree_holders@SanjayDRathods@CMOMaharashtra WCD विभागाला #WCD_JE_CEA साठि आजवर अनेक निवेदन देण्यात आली आहे.
मंत्रीमहोदय आपल्या आदेशान्वये विभाग चालते कि अधिकाऱ्यानूसार आपण हे समजण अलीकडे कठीण झाला आहे.
परवानगी (व आपले_आदेश) असूनही भरती प्रक्रिया सुरू न करणे हे अपयश @SanjayDRathods साहेब आपण पदरी पाडून घेऊ नये एवढिच अपेक्षा
घोषणांचा पाऊस, पण नियुक्त्यांचा दुष्काळ!
दहा महिन्यांत आठ घोषणांनंतरही प्रक्रिया ठप्प. विद्यार्थ्यांमध्ये संताप; परवानग्या मिळूनही पुढे हालचाल नाही.
#Pune#Jalsandharan
आज मृदा व जलसंधारण मंत्री म्हणून @SanjayDRathods साहेब असते तर त्यांनी घोषणाबाजी न करता तत्काळ पदभरतीचे निर्देश दिले असते.
मा @Dev_Fadnavis साहेबांना विनंती आहे की त्यांनी मृदा व जलसंधारण खात्याचा कारभार @SanjayDRathods यांच्याकडे तत्काळ सोपवावा 🙏
अधिवेशन काळात सभागृहात देखील अनेक वेळा पदभरती बाबत घोषणा झालेल्या आहेत परंतु अद्याप देखील पदभरती बाबत काही ठोस पाऊले उचलली जात नाहीत. जर लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर दिवाळी नंतर सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांना घेऊन #WALMI बाहेर उपोषण करायला बसावे लागेल.
एकतर पाच पाच वर्ष सरळसेवा जाहिराती येत नाहीत आणि त्यात पण जर अशा गोष्टी होत असतील तर सर्वसाधारण स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी काय करायचं...?
@cbawankule साहेब आपण याबाबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा देखील गांभीर्याने विचार करावा ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra
सदरील प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून आज एक वर्ष झाल आहे ना सुधारीत सेवा प्रवेश नियम आले ना जाहिरात. दोन दोन मंत्री असलेल्या विभागाची ही अवस्था आहे, हेच का गतिमान सरकार....? @Dev_Fadnavis
गेले ८ ते १० महिने झाले बेरजागार विद्यार्थी पदभरतीची वाट बघत आहेत पदभरती बाबत निर्णय घ्यायला विभागाला वेळ नाही परंतु पेपर फुटीमध्ये सामील असणाऱ्यांना पुरस्कार द्यायला वेळ आहे.
#WCD