मुंबई काँग्रेस कार्यालयावर भ्याड हल्ला करणाऱ्या मुंबई भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकारींचा जाहीर निषेध...!
केंद्रात आणि राज्यातही सत्ता असतांना भाजपने कोणत्या भीतीपोटी हे कृत्य केले हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्न...!
I am grateful to our #Congress Party High Command and to our AICC Incharge of Maharashtra Shri Ramesh @chennithala ji and thank them very much for reposing trust in me and assigning me the responsibility of Co-ordination in the @INCIndia War Room for Maharashtra Assembly elections.
It shall be my earnest endeavour, as always, to give my very best to the imp. responsibility assigned.
@kharge@RahulGandhi@kcvenugopalmp@INCMaharashtra
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा @SandhyaINC जी, महिलांवोके बढते आत्याच्यार के विरोध मे, महिला काँग्रेस मैदान मे..... नारी न्याय आंदोलन #नागपूर
#बदलापूरच्या चिमुकली वरील अत्याचार करणाऱ्या नाराधमाना फाशी झालीच पाहिजे,काँग्रेसच्या महिला शक्तीचे आंदोलन,सतत सुरु असणाऱ्या बलात्कार आत्याच्यार विरोधात @BJP4Maharashtra सरकार विरोधात लढा चालूच राहणार महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा @SandhyaINC जी
@Dev_Fadnavis@mieknathshinde
महाराष्ट्र महिला काँग्रेस तर्फे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये निषेध आंदोलन
गुन्हेगाराला फाशी मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील. गृहमंत्री यांनी ताबडतोब कारवाई करावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी महिला प्रदेश अध्यक्षा @SandhyaINC यांनी केली.
@Dev_Fadnavis
हमारे #NariNyayAndolan को रोकने के लिए मोदी सरकार की पुलिस ने बैरिकेड की दीवार खड़ी की थी लेकिन वह हमारी राष्ट्रीय अध्यक्ष @LambaAlka जी और अन्य साथियों के हौसलों के आगे कमज़ोर साबित हुई! ✊🏽🇮🇳
#NariMaangeNyay
अपील, आहवान, ऐलान 📢
राष्ट्रव्यापी #NariNyayAndolan की शुरुआत,
महिला आरक्षण बिल तुरंत लागू कराने, OBC वर्ग की महिलाओं को शामिल करने, कमरतोड़ महँगाई के खिलाफ हल्ला बोलने, नारी पर जारी अत्याचार के खिलाफ
चलो जंतर मंतर.. दिनांक 29 जुलाई 2024.. सुबह 11 बजे से..
#NariMaangeNyay
तोड़ो जंजीर, कदम बढ़ाओ!
अपने अधिकार की आवाज़ लगाओ!! ✊🏽🇮🇳
*" नारी न्याय आंदोलन "*
⏰ सुबह 11 बजे से
🗓️ 29 जुलाई 2024
📍 जंतर मंतर , नईदिल्ली
हैं तैयार हम!
#NariMaangeNyay#NariNyayAndolan
आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा @SandhyaINC ताई यांनी राष्ट्रवादीचे नेते, अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेतली, खासदार अमोल कोल्हे जी, सुप्रिया ताई सुळे यांची भेट घेवून सुभेच्छा दिल्या, 🌹
काँग्रेस नेते @RahulGandhi जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, प्रदेश अध्यक्षा @SandhyaINC यांनी गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट, स्कूल बॅग, फळ, बिस्कीट, खाण्याचे पदार्थ, आणी विद्यार्थ्यांच्या सुविधा नुसार त्यांच्या इच्छा जाणून त्यांच्यासोबत वेळ घालवून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या.
Heartiest Birthday Greetings to our beloved leader Shri. @RahulGandhi Ji.
May you continue to lead with compassion and magnanimity and spread the message of love and harmony.
अखिल भारतीय काँग्रेस नेते, खासदार, आदरणीय @RahulGandhi जी यांच्या
वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा
अध्यक्षा: महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस
@SandhyaINC