देशातील विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे विरोधक म्हणून आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल, असे आम्हाला वाटले.
सुरुवातीला आम्ही सर्व विरोधी पक्षांचे खासदार इंडिया गेट येथे जाणार होतो, पण आम्हाला जाऊ दिले नाही. त्यानंतर आम्ही गांधी स्मृतीकडे निघालो, मात्र आमची बसही अडवण्यात आली.
विद्यार्थ्यांना आमचा स्पष्ट संदेश आहे — आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. संपूर्ण विरोधी पक्ष तुमच्या सोबत उभा आहे आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अत्याचाराचा आम्ही ठाम निषेध करतो.
— विरोधी पक्षनेते मा. श्री. राहुलजी गांधी
ही नववीची मुलगी सरकारला लोकशाही शिकवत आहे.
सॅल्युट
इयत्ता ९ वी – पान क्रमांक ११
लोकशाही सरकार हे इतर सरकारांपेक्षा चांगले असते, कारण ते जनतेपुढे अधिक जबाबदार (Accountable) असते.
पण आजची वस्तुस्थिती काय?
जाब विचारलं तर उत्तर मिळत नाही…
मागणी केली तर लाठ्या मिळतात.
मग हीच का लोकशाही?
मोदींशिवाय मुंबई अशी असेल.
आंदोलनांनी लोकांना जाग केलं. स्वतः च्या पोरांच्या भविष्यासाठी सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम आमच्या Gen Z ने 👍🔥 केलं.
व्हिडिओ आज सकाळचा आहे.
अनेक धन्यवाद 👌🙏
#आमचीमुंबई❤️
#जंतरमंतर
BJP वाले TV पर कहते हैं मोदी जी अभिभावक हैं, छात्र हमारे हैं
और उनके सांसद छात्रों को दहशतगर्द, भाड़े का टट्टू, और भेड़िया बुला रहे हैं
17 metro station बंद कर दिए, कनॉट प्लेस में दुकानें 6.30 बजे तक बंद कर दी जाएँ - यह हो क्या रहा है इस देश में?
' मैं घर से बताकर नहीं आई हूं. मां को झूठ बोलकर आई हूं .मेरे घर वाले सब बीजेपी भक्त हैं '
'मेरी मम्मी ने कहा है कि अगर तू गई तो घर में मत आना '
'हम लाठी खाकर भी फिर आए हैं '
'हम सब क्या एंटीनेशनल हैं ? इनसे एक इस्तीफा नहीं हो रहा है . फेविकोल लगाकर चिपके हैं '
सुनिए इन बेटियों को
पूरा वीडियो थोड़ी देर में मेरे यूट्यूब चैनल पर
मा. मुख्यमंत्री साहेब,
आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणाईचा आवाज दडपण्यासाठी आपल्या विभागाने विद्यार्थ्यांवर FIR करण्याच्या जो सपाटा लावला आहे तो कदापि योग्य नाही. असलं वागणं दिल्लीच्या क्रूर पोलिसांपेक्षाही अधिक क्रूर आहे.
FIR दाखल केल्याने विद्यार्थी घाबरतील हा सरकारचा समज असेल तर या गोड गैरसमजातून सरकारने बाहेर पडावं आणि मुंबईसह राज्यभरात आज विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात जे FIR केले ते मागे घ्यावेत, अन्यथा ही दडपशाही सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.
अजितदादांच्या अपघात प्रकरणी FIR व्हावा यासाठी कायम विनंती करत आलो आहे, परंतु त्याबाबतीत कधी FIR करण्याची हिंमत दाखवली नाही. पोलिसांचा आदर आहेच, परंतु राजकीय दबावापोटी पोलीस विद्यार्थ्यांवर FIR दाखल करणार असतील तर आम्ही देखील गप्प बसणार नाही, हे पोलिसांनीही लक्षात असू द्यावे..!
@Dev_Fadnavis
#CJPProtest #दडपशाही #StudentProtest #महाराष्ट्र_पोलीस
सत्यजीत तांबे सारखे अनेक तरुण आमदार महाराष्ट्रात आहेत. मात्र आज तरुण रस्त्यांवर असताना हे सगळे गायब आहेत. छोट्या मोठ्या रीळ करून तरुणांचे नेते होता येत नाही, रीळ करून सध्या तिकीट मिळेल मात्र नेतेपण नाही.
भाजपचे बंब , सातपुते, टिळक, राणे, तटकरे हे फक्त "युवा" म्हणून मिरवत असतात आज सगळे गायब आहेत. तरुणांनी ह्या सर्वांवर बारीक लक्ष ठेवावे.
Cc @satyajeettambe
पोलिसांच्या आशीर्वादाने जामिनावर सुटलेला शिवसेना शिंदे गटाचा गुंड मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनाच्या सुनावणीच्या निमित्ताने माननीय हायकोर्टाने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. पोलिसांनी आरोपीचं नाही तर नागरिकांचं संरक्षण केलं पाहिजे अशा शब्दांत पोलिसांची कानउघडणी केली तरी पोलीस सुधारायचं नाव घेत नाहीत.
गृहमंत्र्यांचं घर असलेल्या नागपूरमध्येच पुरुष पोलीस एका मुलीला बेदम मारहाण करतात तर मुंबईत एक महाभाग पोरांच्या खिशात पावडरच्या पुड्या ठेवण्याची भाषा करतो!
हे सामान्य जनतेचं संरक्षण करणारे पोलीस आहेत की सत्ताधाऱ्यांचे गुलाम? सरसकट सगळेच पोलीस असे नसले तरी या चिमुटभर पोलिसांमुळं संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होते, ही बाब लक्षात घेऊन या चिमूटभरांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे.
@Dev_Fadnavis
हे आवडलं....
भाजपच्या गुंडांना हीच भाषा कळते....
येत्या 26 जुलै रोजी कोणी गुंडांनी
दिल्लीसारखी हुल्लडबाजी केली तर फटकवन्यात
येईल...!!!
@RajThackeray ❤️🔥💥💥💥
बिहार मध्ये भैय्यांनी भाजप आमदार-खासदारांवर हल्ले सुरु केलेत.
बिहार मधील पाटणा येथे भाजपचा विधानसभा आमदार विनय बिहारी याला जनतेने गाडी अडवून पळवून पळवून मारले!
#Bihar
जेन Z
या आधी तुमच्या राहणीमान ,तुमचे आचार विचार ,तुमचे वागणे बोलणे चालणे यांवर मी कधीकाळी तोंडसुख घेतले असेल तर
मला माफ करा
तुमच्यातली पोलीस / प्रशासन /कायदा सुव्यवस्था यांच्या समोर निडरपणे उभे राहण्याची आणि नजरेला नजर देण्याची वृत्ती सगळ्यांनाच 'अचंभीत'
आणि सत्तेतल्या बेशरम राजकारण्यांना
'भयभीत '
करत आहे .
मानले रे पोरांनो
Love you all
♥️.
एक चाय दो समोसा
मोदी का क्या भरोसा
नीट पेपर लीक 2024 में संसद में खड़े होकर
कहा था बच्चों के भविष्य से खिलवाड़ करने वालों को हम छोड़ेंगे नहीं
2 साल हो गए कितनों को पकड़कर जेल में डाला
छोड़िए जेल FIR तक दर्ज नहीं करवा पाए
आ गए फिर से आश्वासन लेकर 😏😏
चीन, जपान, अमेरिका, फ्रांसने सुद्धा आपल्या देशातल्या तरुणांच्या आंदोलनाची दखल घेतली... पण स्वतःच्याच 'महाशक्ती' सरकारला मात्र अजून कान आणि डोळे सापडलेले नाहीत!
पक्षफोडीची दखल ३३ देशांनी घेतली म्हणून छाती ठोकणाऱ्यांनी, आता हे आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय 'कौतुक' कोणकोणत्या देशात छापून आलंय हे पण जरा 'आम्ही आमचेच लेकरं कसे ठोकून काढले' या अभिमानाने सांगावं!
@BJP4Maharashtra@BJP4India@dpradhanbjp
#YouthProtest #Mahashakti #Ashamed #Sarcasm
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आंदोलकाना पाठिंबा
सत्तेत असताना लाठ्या
पंडित सर हा व्हिडिओ शोधत होतो आम्ही.
बघून घ्या आपल्या नेत्यांचा खरा फेस.
#जंतरमंतर