@nitin_gadkari मुकींदपूर नेवासा फाट्याहून ते दहिगाव शेवगाव दोन तालुक्यातील ०८ गावांना जोडणारा हा रस्ता आहे, मुकींदपूर, पिचडगाव, चिंचोली, गेवराई, पिंप्री शहाली, राजनी, दहिगाव (शेवगाव तालुका)
रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे, लवकरात लवकर आपण लक्ष द्यावे ही विनंती.
सोबत फोटो,
@nitin_gadkari तद्नंतर आजतागायत कोणत्याही प्रकारची डागडुजी किंवा सुधारणा करण्यात आलेली नाही , आपण आपल्या कार्यालयातून सदर बाबींची चौकशी करूनच आमच्या मागणीचा विचार करावा ही विनंती.
@nitin_gadkari माननीय साहेब, सदर रस्ता अहमदनगर जिल्ह्यातील दोन तालुक्याना जोडणारा आहे. दहीगाव तालुका शेवगाव ते मुकींदपूर तालुका नेवासा असा हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत २००८-०९ च्या दरम्यान तयार करण्यात आलेला आहे , तद्नंतर आजतागायत कोणत्याही प्रकारची डागडुजी किंवा
@nitin_gadkari माननीय महोदय
,शेवगाव तालुका दहीगाव (ने) येथून औरंगाबाद अहमदनगर रोडवरील मुकींदपूर - नेवासा फाटा येथे १० गावांचा संपर्क असलेला PMGSY रस्ता. कृपया अतितातडीने लक्ष घालावे. अतिशय दयनीय अवस्था आहे.
@mieknathshinde@CMOMaharashtra सरकारी कर्मचारी यांना आणखी एक सुट्टी भेटली, प्रत्येक जिल्हा कलेक्टर ला पण सांगा आदेश काढायला सर्व प्रायव्हेट संस्था, विद्यापीठ, कंपन्यांना सुट्टी द्या म्हणून आदेश काढा.
@mieknathshinde खाजगी संस्था , विद्यापीठ, महाविद्यालयात सुट्टी चे लेखी आदेश इमेल, त्वरित मिळाले तर सर्वसामान्य माणसाला सुट्टी मिळेल, अन्यथा फक्त सरकार दरबारी रेकॉर्ड सुट्टी जाहीर राहील @CMOMaharashtra
@CMOMaharashtra
आधीच कोरोना लॉक डाऊन त्यात ओला दुष्काळ, @dadajibhuse
शेतकऱ्यां ची मूले जे महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठा मध्ये शिक्षण घेत आहेत त्यांनी सप्टेंबर महिन्यात सेमिस्टर रजिस्ट्रेशन साठी कॉलेज ची फी भरली , ती माफ होईल का साहेब ? याबाबतीत जी आर निघेल का अतितातडीने ?