या काकांनी फक्त परिसरात घाण करू नका एवढं सांगितल्यामुळे या ऑटोवाल्याने वयोवृद्ध माणसाला पाय तुटेपर्यंत मारलं.. गुन्हा काय तर ठाणे स्वच्छ असावं हा अट्टहास.. मारल्यानंतर पण याचा माज बघा..
शेवटी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी याला शोधलं, ठोकून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल.
राज्य सरकारच्या 'दर्जेदार' कामाचे कपडे काढतानाचा हा व्हिडिओ सोशल मिडियात वेगाने व्हायरल होतोय...
आता प्रतीक्षा आहे ती, अश�� कामातून सरकारची तिजोरी लुटणाऱ्यावर काय कारवाई केली जाते..
#RoadCorruption
#MaharashtraGovernment
मुंबईतील सेझ प्रॉपर्टीसंदर्भात खासदार, आमदार, नगरसेवक आणि विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली.
ह्या बैठकीत सेझ प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित प्रश्���, स्थानिक नागरिकांच्या अडचणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
MK Stalin got emotional and was crying outside DMK office after losing TN polls
He gave everything he could and did an excellent job as an administrator of the state
Sad to see him like this 💔💔
पुन्हा एकदा, पक्षनेते Uddhav Thackeray ji, यांनी पदाला चिकटून न राहण्याची आपली भूमिका दाखवून दिली आहे.
जेव्हा आमदारांनी गद्दारी केली, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदाला चिकटून न राहता ते सोडले आणि अधिकृत निवासस्थानही रिकामे केले. आणि आ��� पुन्हा एकदा, सर्व पक्षांकडून बिनविरोध महाविकास आघाडीच्या एकमेव विधान परिषद सदस्यपदासाठी पाठिंबा असूनही, स्वतः उभे राहण्याऐवजी त्यांनी पक्षाचा बुलंद आवाज असलेल्या Ambadas Danve ji यांना उमेदवारी दिली.
सत्ता म्हणजे स्वतःचे महत्त्व वाढवणे किंवा केवळ नेत्याचा दर्जा मिळवणे नव्हे; तर योग्य वेळी सत्ता इतरांकडे सोपवण्याची समज असणे होय.
आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापाल���का निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.
माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
- आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते.
- गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्र��ार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार!
- मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट.
- अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली.
- भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत.
- तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून?
- सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून त���म्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.
- जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल.
सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का?
- वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई ��िमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार.
- आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल.
- एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा ��ेगळा करणार नाहीत हे.
- देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय?
- काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिज���त, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली?
- तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे.
- मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत.
- माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू.
- हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते.
- ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा.
- माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा.
- ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, ��ुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते.
- जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो.
- 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.
शिवसेनेचे खासदार श्री. @DeshmukhSanjay_ आणि श्री. @OmRajenimbalkr यांनी अतिवृष्टीचा विषय लोकसभेत तारांकीत प्रश्नात मांडला होता ज्याला उत्तर देताना केंद्र सरकारं ने सांगीतल की राज्य सरकारने अद्यापपर्यंत कोणताही प्रस्ताव पाठवला नाही..
शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसवल सत्ताधाऱ्यांनी..
आज मालवणात धाड पडलेल्या भाजपच्या विजय केनवडेकर यांनीच नारायण राणे आणि निलेश राणेंच्या निवडणुकीतही पैसे वाटल�� होते. त्यामुळेच नगरपरिषद निवडणुकीत केनवडेकर यांच्याकडे भाजपचे पैसे येणार हे निलेश राणेंना माहीत होतं.
- वैभव नाईक, माजी आमदार
@VaibhavNaikMLA
प्रहार संघटनेच्या ऑफिसची जागा सरकारने काढून घेतली. हे देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहाटीच्या विमानात बसल्याचे ओमप्रकाश कडू यांना मिळालेले रिटर्न गिफ्ट आहे!
शिंदेंच्या काळातील योजना बंद..
शिंदेंनी दिलेले पक्षाचे ऑफिस बंद..
देवाभाऊचे सरकार मात्र चालू!
#जयसुरत#जयगुवाहाटी #प्रहार
@RealBacchuKadu@Dev_Fadnavis@mieknathshinde
India has six national parties, 67 state parties and 2,854 registered unrecognised political parties. Yet, even after over seven decades of independence, none of them are bound by any law that protects women at work.
By @priyankac19 https://t.co/tvesoRi2Lp
भ्रष्ट प्रशासनाविरोधात, अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चापध्ये सर्वपक्षीय नेते - पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ठाण्यातील समस्त जनतेचा सहभाग होता. या धडक मोर्चा मधील निवडक क्षण!
#shivsenaubt#mns#dhadakmorcha#protest#gadkarirangayatan#thane