रांगडा राकट चिवट मराठा समाजाला भडकावून अशी मागणी समोर आणायची की " आरक्षण मराठ्यांना नाही तर इतर कोणत्याही समाजाला नाही " आणि संपूर्ण मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे करायचे ही कपटी चाल कदाचित एका संघटनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष खेळत आहे असा अंदाज येत आहे .
@narendramodi आदरणीय प्रधान सेवक जी , नमस्कार
अगला २०२४ लोकसभा निर्वाचन कार्यक्रम आपको कष्टदायक है .
जीन लोगो को आप सरपर उठायचे हो वही लोग भारतीय जनता पार्टी का सर्वनाश कर सकते हैं
धन्यवाद
सर्व न्युज पेपर , चॅनल , सोशियल मेडीया करीता वार्ता संकलन करणाऱ्या व्यक्तीने स्वतः प्रामाणिक असावे . परंतु सध्या तरी हे दीसत नाही. पैसे घेऊन वार्तांकन करणे इथून पुढे धोकादायक ठरणार आहे हे संबंधित लोक लक्षात ठेवतील व समाजाला सहकार्य करतील
आज पाचोरा जि.जळगाव येथे एका प्रौढ पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आली असे प्रदर्शित झालेला विडीओ नुसार दिसत आहे
मारहाण झालेला तो व्यक्ती वार्ताहर होता असं सांगितलं जातंय.
हे अयोग्य आहे मारहाण करू नये. पण एक विशिष्ट वार्ता छापली म्हणून केवळ हा प्रकार घडला असेल तर धोकादायक आहे .
@RRPSpeaks रोहितजी , सत्य समोर आणले आहे आपण , पण आता परीक्षा देऊ इच्छिनाऱ्या उमेदवारांनी कोणते पाऊल उचलले पाहिजे ते मार्गदर्शन करावे ही विनंती . अर्ज तर करावेच लागेल शुल्कासह नसता संधी हुकते , हे अनेक वर्षांपासून चालू आहे सरकार कोणतेही असले तरी काही बदल होत नाही.
आम्ही आपल्या सोबत आहोत
या सर्वांनी राजकारण व सत्ता हा व्यवसाय म्हणून वापर सूरू केला आहे . ही व्यवस्था काही दिवस अशीच राहिली तर देश गुलामगिरीत जाणार ते पण स्वकीय धनदांडग्यांच्या (बाहेरील कोणी येणार नाही) तरुणांना नंम्र आवाहन आहे की लवकर जागे होऊन याला प्रतिकार करा.
राजकीय पक्ष आणि त्यांचे मालक (म्हणजे पक्ष चालवणाऱ्यांनी) यांनी देशातील व्यवस्था संपूर्ण उद्ध्वस्त केली आहे . प्रत्येक पक्ष प्रमुख वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखे पक्ष संघटना चालवत आहेत . राजकीय पक्षांना निधी संकलन आणि साठवणूक करण्याला कोणतीही मर्यादा व लेखापरीक्षण नाही .
@InfoParbhani@CollectorParbh1 Many other departments officers retired from their dist level posts who r from pbn dist (home pbn dist) DIO must felicitate them also , it creates very good activity . Thank you
स्वराज्याच्या निर्मिती व हितासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुरविर पुत्राला छळ करून (समोरासमोर युद्ध न करता) मारणाऱ्या असुराच्या समोर नतमस्तक होणे हे कोणत्या पुरोगामित्वात बसते हे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीररीत्या सांगितले पाहिजे
@SaamanaOnline निषेध निषेध निषेध
पण ताई आपण जास्त आवेशात व तळमळीने बोलत असता . ज्या नेतृत्वाची आपण भलावण करतात ते कधी विरोधकांबद्दल आपल्या सारखे त्वेषाने बोलताना कधी अनुभव आहे का ? इतरांना बोलताना काळजी घ्यावी व वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी