वाडा, जव्हार, डहाणू निवडणूक २०१७ मध्ये विजयी झालेल्या उमेदवारांनी पालकमंत्री श्री @mieknathshinde पालघर जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार श्री @ravindrasphatak यांसमवेत आज सेनाभवन येथे पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली, सर्व विजयी उमेदवारांचे पक्षप्रमुखांनी अभिनंदन केले.
https://t.co/c0FWzvVu76 ‘बाळासाहेब ठाकरे संकेतस्थळा’ला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून हिंदु��्थानसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, चीन, जपान आदी २४ देशांतील तब्बल १ लाख २५ हजार जणांनी या संकेतस्थळाला भेट दिली, वाचा सविस्तर #balasahebthackeray @ShivSena @theShivsena
https://t.co/ehV9UnZuYN मुंबईला हुलकावणी देत ‘ओखी’ वादळ गुजरातच्या दिशेने सरकले खरे, पण या ‘ओखी’ इफेक्टमुळे मुंबई सध्या गारेगार झाली आहे, वाचा सविस्तर #Mumbai#winter#temperature#थंडी@hashmumbai
डोंबिवलीत लवकरच अल्प दरात अद्ययावत डायलिसिसची सुविधा | कल्याण @ShivSena खासदार @DrSEShinde यांच्या पाठपुराव्याला यश त्यांच्या खासदार निधीतून सुरू होणाऱ्या अद्ययावत डायलिसिस सेंटरला जागा उपलब्ध करून ��ेण्यास कल्याण–डोंबिवली महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता @AUThackeray
https://t.co/GPOQogehYa लठ्ठ महिला या कुरूप असतात असे ट्विटरवर ट्विट करून एका महिलेला अश्लील कमेंट व फोटो पाठविणाऱया अनोळख्या इसमाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा द��खल करण्यात आला आहे, वाचा सविस्तर #Twitter #विनयभंग #Mumbai @MumbaiPolice