LeT founding member & Hafiz Saeed’s close aide Chaudhry Mohammad Sarwar (US-designated terrorist, Punjab chief & finance wing deputy) dies after mysteriously falling down stairs in Lahore.
Karma strikes!
🇮🇳 Jai Hind!
नवी मुंबई एयरपोर्ट बनने में अभी दो साल
फिर भी नामकरण के मुद्दे पर क्यो हो रहा बवाल?
प्रोजेक्ट कॉस्ट बढ़ने से कौन होगा मालामाल?
आम जनता हमेशा की तरह ठन ठन गोपाल !!!
Breaking news from reporters in Supreme Court, Delhi High Court, Bombay High Court, Karnataka High Court, Madras High Court etc.
Bar & Bench - Indian Legal News (https://t.co/ovogERHegG)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
@shintre_umesh@KiritSomaiya@BJP4India Namaskar Shintre saheb tumhala भेटून आनंद झाला
ट्विटर वर माझव्यातिरिक्त आपण दुसरे शिंत्रे मला भेटलात
कृपया आपला contact पाठवावा
@AndyRoars@ShelarAshish भाई खैरात पर ज्यादा गर्व नही करते....मुंबई बद्दल बोलू नये ज्या पक्षाने जनरल डायर आणि जालियनवाला बाग चा ट्रेलर मुंबईत दाखवला आणि 105 हुतात्मे झाले अशा लोकाच्या जीवावर मिळालेली खैरातीवर माज करणं चांगलं नव्हे
@Anisharayana9 @TOIMumbai Ma'am i understand ur feeling
U might be shocked regarding indian army response to PLA
Plz if u don't wanna take part in national outrage don't teach us what Indians suppose to wear or not
Nd we r not like khairat pe jeene wala country china se baakayda paisa deke use kre hai
माननीय मुख्यमंत्री महोदय
नुकतीच जवळपास 52 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली ही बातमी वाचली, सर्व पत्रकार बंधूंना 50 लाखाचा विमा सरकारने दयावा, कारण ते सुद्धा अत्यावश्यक सेवेत येतात, व स्वतःचे जीव धोक्यात घालून वार्तांकन करतात. या संदर्भात त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे
'निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडणे अनेक कशासाठी' असा मानवतेचा आणि सत्यधर्माचा संदेश देणारे, आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.