नशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सर्व शासकीय कार्यलयाना सूचना, कोरोना विषाणूची आपत्ती ओढावू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क
https://t.co/13axegbgQ4
Brace Yourself Cricket Fans.
Our Childhood Is Coming ♥️
Watch Master blaster Sachin Tendulkar Vs Brian Lara. India Legends Vs WI Legends TODAY 7pm Live at Colors Cineplex Channel.
#GodIsBack#RoadSafteyWorldSeries
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले.
त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे.
त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे.
ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये!
केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे !
A match for the ages…
The moment @DjokerNole retained his crown to become #Wimbledon champion for a fifth time after a historic men’s singles final
#JoinTheStory