Maharashtra State Housing Department has issued instructions to landlords/ house owners to postpone rent collection by at least three months. During this period, no tenant should be evicted from the rented house due to non-payment of rent.
पाहीजे तो भाजीपाला योग्य दरात
थेट आपल्या दारात
नाशिकला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अभियान
टीप- आँर्डर देताना सामूहिक सोसायटी मिळून द्या. क��रण आम्हालाही पेट्रोल डिझेलला परवडेल व आपल्यालाही योग्य दरात मिळेल.
संपर्क- वैभव जगताप- 9763586889, 9423573407
@NashikNews
@minashikkar
लॉकडाऊन आणि कलम 144 लागु असतांनाही लोक घराबाहेर पडत आहे..@OfficeofUT साहेब पोलिसांना अशा लोकांवर 25 हजार ते 1 लाखांपर्यंत दंड आणि गुन्हे दाखल करत 6 महिने जेल ची कारवाई करण्याचे आदेश द्या तरच लोक गांभीर्याने घेतील..युरोप मध्ये हेच केलं तेव्हा लोकांनी ऐकलं..
@AnilDeshmukhNCP
मी सध्या युरोप मध्ये आहे..सर्वपरिस्थिती बघत आहे. डॉक्टर,मेडिकल चालक,नर���स,वॉर्डबॉय,ऍम्बुलन्स चालक,हॉस्पिटल सुरक्षारक्षक यांना महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र द्या आणि संपुर्ण महाराष्ट्र लॉकडाउन करा..पोलीस यंत्रणेला आदेश देऊन बाहेर फिरणाऱ्यांची कडक तपासणी करायला लावा..लवकरrecover होऊ..
To every one on twitter: please don’t open any link sent on your direct messages, however genuine they appear. That is the tool hackers are using to hack into your account. Please share this message with as many people as you can. Thanks. 🙏
२३ जानेव���री
आमचे दैवत वंदनीय हिन्दुहृदयसम्राट हिंदुधर्मरक्षक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिवस।निमित्त विनम्र आभिवादन.....🙏🏻
साहेब तुम्ही होतात.! आहेत..! रहनार...!