MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.
#RTO_JOINING#AMVI_उपोषण@Dev_Fadnavis@dhananjay_munde@DRaote
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण@CMOMaharashtra
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर MPSC मार्फत निवड होऊनही न्यायालयाच्या निर्णयामुळे अन्याय झालेल्या त्या 833 उमेदवारांच्या प्रश्नी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे या मागणीसाठी आज मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची भेट घेतली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
समांतर आरक्षण हे कप्पीकृत असून त्याचा फायदा संबंधीत प्रवर्गातील उमेदवारांना झाला पाहिजे व त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.#mpsc_injustice_on_open_female_candidates