@MahaDGIPR 50 दिवसात ज्या निर्णयाचा अर्थ कळला नाही तो आज एका दिवसात कळला. Constitutional body उच्चन्यायालयाच्या निर्णयाचा किती काटेकोर पणे पालन करते हे येणारा वेळच सांगेल. अजून गोंधळ वाढवून ठेवुनये म्हणजे मिळवलं.
गेल्या ३ वर्षांत #MPSC_नियुक्ती होत नसल्याने एमपीएससी उत्तीर्ण युवकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष @ravikantvarpe यांनी आज या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला.
#MPSCJoining
How much more time we've to wait for our Joining ? ATA आम्ही सर्वोच्च न्यायालय मधून न्याय मिळवला तुम्ही कधी देणार ?? #RTO_JOINING ; #MPSC_नियुक्ती ; #AMVI_उपोषण
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण@CMOMaharashtra
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी. #RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण