It is extremely heartening to see that a few people have started a platform called @DefundTheHate which seeks to engage with corporates & ensure they don’t advertise on channels propagating hate.
Pls follow them. This is going to be some absolute excellent & much-needed work.
राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली', अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते.
WelCome
एकनाथ खडसे साहेब!
@EknathGKhadse
शांत आणि अतिशय संयमी भाषेत राज्यपालांचा बुरखा फाडणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या लाडक���या मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन 💐🙏
मा.मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. 💯
Reporters are crowding at Republic TV channel editor & owner Arnab Goswami office and residence to take his comment in connection manipulations fake TRP case. However, Arnab is evading the questions and not coming out to speak with media over fake TRP charges against his channel
@sachin_inc#सचिन सरांचे काम एका कॅबिनेट मंत्र्याला लाजवेल अस आहे खरच भारी काम चालू आहे सरांचे... संयम कसा असला पाहिजे , कोणतेही मत मांडण्याच्या आधी त्याचा अभ्यास कसा असला पाहिजे अश्या भरपूर गोष्टी सरांनकडून शिकण्यासारख्या आहेत...
#हॅट्सऑफयूसर 😍
गैरस��ज- विरोध प्रदर्शन केल्यावर पोलीस येऊन अटक करतात.
सेक्शन १४४ मध्ये ४ लोकं एकत्र जमा होऊ शकतात. ट्रॅफिक आणि रहदारीला कोणत्याही प्रकारे अडथळा आणू नये. ह्या फोटो मध्ये बघाल तर बाजूलाच पोलिसांची गाडी आहे आणि हा फोटो सुद्धा पोलिसांनीच काढला आहे.
https://t.co/BOf3pgax8q
दिला एकदा शब्द न पलटावा ।
पुढे टाकिला पाय मागे न घ्यावा ॥
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला ।
" मराठा " म्हंणावे अशा वाघराला ॥
#म#मराठी#रिम#मराठा#cp@ImLB17@paddy_064
आज श्री.जयंत पाटील आणि सुप्रियाताईंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या LGBTQ सेल ची सुरुवात झाली.हा अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे. इतर पक्षांनीही पुढाकार घ्यावा. LGBTQ समूहास राजकिय प्रतिनिधित्व मिळाले तर मुख्य प्रवाहात येण्याच्या त्यांच्या प्रवासाला गती मिळेल.
नव्या सेल ला शुभेच्छा 💐
Dear @INCIndia Supporters,
Request you all to follow & support Sri @anilkantony National SM team Co-Coordinator & Kerala Digital Media Cell Convener!
He is active now in SM platforms and need our support to increase his support base!
Let’s Grow Stronger Together 💪🏽
ही धक्क��बुक्की फक्त राहुल गांधींशी झालेली नाही तर ही धक्काबुक्की या देशातल्या त्या प्रत्येक माणसासोबत झालीये जो यांच्या जुलमी राजवटीविरुद्ध शड्डू ठोकून लढायला उभा आहे. तुम्ही आमच्याविरुद्ध, उभे राहिलात तर असेच तुडवले जाल हा लाख मोलाचा संदेश यांनी दिलाय. मतदान करताना हे विसरू नका.
@raam_bhatte@Mahadev_Balgude आपण किती दिवस bjp ने सांगितलेल्या खोट्या numbers वर चर्चा करणार आहोत दादा? खर असत तर केव्हाच आत टाकल असत. एक ही Corruption charge prove केलाय का bjp ने? देश विकला जातोय privatisation च्या नावाखाली. आधी तिकडे बघु, मग नंतर नक्कीच बघु कोणी किती घोटाळे केले ते.