डबघाईला गेलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन🙏🏻💐भावपूर्ण श्रद्धांजल�� 💐🙏🏻
त्यांचा हा मृत्यू नैसर्गिक असला तरी, भारतातील एक आदर्श व्यक्तिमत्व, एक संयमी पंतप्रधान गमावण्याचे मोठे दुःख आहे. #ManmohanSingh
राज्याचे मुख्य सचिन नितीन करीर हे सोमवारी मलबार हिलला मतदानासाठी गेले असता निवडणूक कर्मचाऱ्याने नियमानुसार त्यांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरील नखावर शाई लावणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात कर्म���ाऱ्याने त्यांच्या मधल्या बोटावर शाई लावली.
(1/2)
@Adani_Elec_Mum The lights at Ram Mandir, Goregaon West have been switched off since 4pm afternoon. So please let me know how long the light will not come again. @mybmcWardPS@mybmc
राम मंदिर परिसरात आज दुपारच्या सुमारास आग लागली. परंतु यानंतर दुपारपासून या परिसरात असलेल्या काही इमारतींच्या लाईट गेलेल्या आहेत. ज्या १० वाजून गेल्यानंतरही आलेल्या नाही. त्यामुळे लाईट नेमक्या कधी येतील? याबाबतची माह��ती द्यावी..
@AdaniOnline @mybmcWardPS @mybmc
हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्��ांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार.
@Dev_Fadnavis @Awhadspeaks @CMOMaharashtra @abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve @KunalNitinRaut @LoksattaLive @RRPSpeaks @PatilKailasB @ShivSenaUBT_ @TV9Marathi @VBAforIndia @VijayWadettiwar @zee24taasnews @AAPMaharashtra
I like when newspapers follow up on their stories. @mymahanagar reveals how Kaka shri buddy Avinash Bhosle, accused in the HDFL-Yes Bank scandal is being offered royal treatment in a hospital in Mumbai for a mere Rs 700.
#Maharashtra govt has ordered a probe. AB should be in Arthur road jail. Let's see.
Gr8 story, Sanjay Sawant
First it was Nasik drug mafia Lalit Patil who was found to take shelter in Pune's Sasson hospital for 18 months. And now Avinash Bhosle, Kaka shri's controversial buddy found in DHFL-Yes Bank money laundering scandal, is taking refuge in govt hospital in Mumbai. Instead of Arthur road jail, Bhosle was in J J hospital for seven motnhs and has now shifted to St George's hospital for the past three months.
Despite being accused, Bhosle is chilling in a special AC ward. All this hospital tourism at the cost of tax payers money.
Fantastic story by @mymahanagar editor Sanjay Sawant.
ऐतिहासीक क���षण🥰ऐतिहासिक दिवस🥳 चांद्रयान ३ चे लुणारवर यशस्वीरीत्या लँडिंग🇮🇳ISRO ची आजपर्यंतची सर्वात मोठी मोहीम फत्ते☺️दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिला देश
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3