Big news heading into @RippleSwell: the @USOCC has granted final approval for Ripple National Trust Bank.
This gives Ripple a federally supervised platform to support $RLUSD and provide digital asset custody to enterprises.
We’ve always said crypto and banks work better together — this is what that looks like. Real innovation, real accountability, federal oversight.
The revolution isn't happening outside the system. It's happening from within it.
🎁 Imagine attending one LIVE event and walking away with a FREE funded account.
Yes, it's guaranteed.
On July 21, NYS Markets is giving every eligible attendee a funded account between $5K and $100K.
All you need to do:
1️⃣ Register https://t.co/pvilW0tBPs
2️⃣ Join the community in your language
3️⃣ Attend the LIVE event
That's it.
The biggest announcement in NYS Markets history is coming.
परंडा व भूम तालुक्यातील महापुराने गावोगाव हाहाकार माजवला होता. घरदार सोडून शेकडो नागरिक पाण्याच्या कवेत अडकले होते. मात्र गेल्या दोन दिवसांत दिवस-रात्र जीव धोक्यात घालून NDRF, आर्मी व जिल्हा प्रशासनाच्या जवानांनी 300 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.
सुटका झालेल्या प्रत्येक चेहऱ्यावरची दिलासा देणारी स्मितरेषा… आईच्या कुशीत सुरक्षित पोहोचलेली लेकरं… वृद्धांच्या डोळ्यात दाटलेले आनंदाश्रू… हे सर्व दृश्य मन हेलावून टाकणारे होते.
तात्काळ जेवण, स्वच्छ पाणी, आरोग्यसेवा आणि आवश्यक सुविधा देत प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला.
या बचाव मोहिमेत लाखी (12), कपिलापुरी (9), वडनेर (4), देवगाव (26), वाघेगव्हाण (173), कारंजा (2), इट (1), ढगपिंपरी (8), रुई (13), नालगाव (19), तांबेवाडी (6), मुंगशी (12), उळूप (6), जांब (1), रामेश्वर (1), ईडा (7) अशा गावांतील नागरिकांना जीवनदान मिळाले.
या कार्यात सहभागी सर्व जवान, अधिकारी व कार्यकर्ते यांना मनःपूर्वक सलाम…!
#शेतकरी #नुकसान #नागरिक #बचावकार्य #NDRF