@suvishelke सर, गेली दीड वर्ष कृषीपुत्र उमेदवारांनी असे अनेक आज, उद्या; सोमवार, बुधवार पाहिलेत, लबाडाघरचं आवतनं जेवल्याशिवाय खरं नसतं! हेचं खरं, तुमचे sources सुद्धा तुम्हाला तसंच करत नसतील ना? शेवटी आचारसंहिता अगोदर नियुक्ती मिळालीच पाहिजे तेव्हाच गेली दीड वर्ष सुरू असलेला संघर्ष संपेल 🙏🙏
@dr_prashantsb साहेब,तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे ,तुम्हाला कष्टकरी मुलांची जान आहे साहेब ,आम्ही कृषी सेवा 2021 ची मुल गेली 8 दिवस आझाद मैदान इथे बसलो होतो .आमची एकच आशा आहे साहेब आम्हाला आज नियुक्ती देऊन आम्हा कष्टकरी कुटुंबाचा दसरा गोड कराल अशी अपेक्षा आहे .साहेब !!
@dr_prashantsb आम्हा शेतकरी पुत्रांवर १५ महिन्यांपासून होत असलेला अन्याय आपल्यासारखा कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार अधिकारी नक्कीच दूर करू शकतो... महाराष्ट्र कृषीसेवा २०२१ च्या अधिकाऱ्यांना आजच नियुक्तीचे आदेश देऊन होत असलेला अन्याय दूर करा साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dr_prashantsb आचारसंहिता लागण्यापूर्वी आजच्या आज सर्व प्रकिया पार पडली असल्यामुळे ४१७ कृषी अधिकारी उमेदवारांना आजच्या आज तात्काळ नियुक्ती देण्यात यावी हीच विनंती.