कृषी सेवा 2021 मधील 35 उमेदवार 2022 मध्ये पुन्हा निवडले गेलेत.
त्या 35 जागा रिकाम्याच राहणार आहेत.
कृषी विभागाने त्याबाबत असणारी तांत्रीक अडचण सोडवून अतिरिक्त उमेदवारांना नोकरी देता आली तर बघावे.
@dhananjay_munde@dr_prashantsb
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 417 राजपत्रित अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश उद्या रविवारी निर्गमीत होतील.
कृषी मंत्र्यांनी रविवारी कार्यालय त्यासाठी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.
धन्यवाद @dhananjay_munde@dr_prashantsb सर
@dr_prashantsb साहेब शेतकरी पुत्रांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन शेतकरी पुत्रांना होणारा नाहक त्रास आपण आपल्या एका नियुक्ती आदेशाने कमी करू शकता. एकंदरीत 417 कृषि अधिकारी यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी अशी अपेक्षा आणि विनंती.@dr_prashantsb@dhananjay_munde
@dr_prashantsb आम्हा शेतकरी पुत्रांवर १५ महिन्यांपासून होत असलेला अन्याय आपल्यासारखा कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार अधिकारी नक्कीच दूर करू शकतो... महाराष्ट्र कृषीसेवा २०२१ च्या अधिकाऱ्यांना आजच नियुक्तीचे आदेश देऊन होत असलेला अन्याय दूर करा साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻