@AshwiniVaishnaw@RailMinIndia@WesternRly This is how special fare trains operates , they are simply taking extra charges in name of superfast and special but actually condition is pathetic, no management at all and this happens everytime with this train.
@suvishelke आजचा दिवसही संपत आला पण मंडळ कृषि अधिकारी 2021 सोडून कोणत्याच नियुक्त्या आल्या . आता कळत नाही काहीही अडचण नसताना आणि प्रशासकीय सगळया प्रोसेस पूर्ण असताना दोन दिवसांपासून नियुक्त्या येत नाहीत नेमकं कळत नाही वाट बघावी की नाही कि विद्यार्थ्यांकडून दूसरा काही अपेक्षित आहे
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 417 राजपत्रित अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश उद्या रविवारी निर्गमीत होतील.
कृषी मंत्र्यांनी रविवारी कार्यालय त्यासाठी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.
धन्यवाद @dhananjay_munde@dr_prashantsb सर
विविध संवर्गातील ६२३ पदांसाठी MPSC परीक्षा २०२२ मध्ये झाली होती.जानेवारी २०२४ मध्ये मुलाखत आणि गुणवत्ता यादी आयोगाकडून जाहीर करण्यात आली होती.
पूर्व परिक्षेपासून आजपर्यंत जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. अजूनही अंतिम निकाल तसेच नियुक्ती होण्यास किती कालावधी जाईल याबाबत अनिश्चिता आहे. निवड झालेले बहुतांश अधिकारी हे नोकरीवर रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असल्यामुळे गुणवत्ता यादीत येऊन ही बेरोजगार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सामाजिक विवंचनेला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
निवडणुकीपूर्वी बिल्डर, कंत्राटदार, आमदार तसेच जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढण्यात व्यस्त असलेल्या सरकारने निराशेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत विचार करावा आणि तातडीने त्यांना नियुक्ती द्यावी ही आमची सरकारकडे मागणी आहे.
सदर उमेदवार कृषी सेवा परीक्षा 2021-22 चे उमेदवार असून मागील 15 महिने नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यात दोन आंदोलन, कोर्ट केस एवढे सगळे टप्पे पार पाडून मागील 6 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहोत.
MPSC exam को क्लीयर करने के बाद, सरकारी नौकरी लगने के बावजूद सरकार ने 203 कृषि अधिकारियों को अबतक नौकरी नहीं दी है.. हालात यह हैं की यह बेरोजगारी अधिकारी खेतों में 300 रुपए की दिहाड़ी कर रहे हैं.. कौन जीता कौन हारा के बीच हम मूल मुद्दे भूल गए हैं!
लिंक:
https://t.co/UFTr5xruSO
मा. धनंजय मुंडे जी,
आपण जबाबदार मंत्री आहात.
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या ४१७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही. हा सर्वसामान्य शेतकरी / कष्टकऱ्यांच्या कुटूंबातील पोरांवर होणारा घोर अन्याय आहे.
आपल्या हक्काच्या नियुक्त्या मिळाव्यात यासाठी या उमेदवारांना आंदोलन करण्याची वेळ यावी हे अत्यंत लांच्छनास्पद आहे.
कृपया आपण यात ताबडतोब हस्तक्षेप करुन या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश ही विनंती !
#कृषी_सेवा_भरती
@dhananjay_munde@mieknathshinde
माननीय ,
धनंजय मुंडे साहेब
कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य
साहेब 2021-22 कृषी सेवेमधील 417 विद्यार्थी नियुक्ती मिळवण्यासाठी गेली 3 दिवस झाले शेतकऱ्यांची लेकरं उन्हातान्हात आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत आंदोलन करत आहेत आपण लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन नियुक्ती मिळावी ही विनंती ..
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून ४१७ उमेदवार कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. ही मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. या पदासाठी या सर्वांनी प्रचंड अभ्यास, मेहनत केली आहे. परंतु शासनाने त्यांना नियुक्ती देण्यास उशीर लावून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण यासंदर्भात हस्तक्षेप करुन सदर उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी.
#कृषी_सेवा_भरती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dhananjay_munde@AjitPawarSpeaks
@AJAM_18@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@dhananjay_munde महाराष्ट्र कृषी सेवा २१ व २२ मधील ४१७ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा मुंबई उच्च न्यायालयाने प्रलंबित याचिका फेटाळली.मायबाप सरकार नियुक्ती देण्यात असलेला अडथळा दूर झाला आहे, दखल घेऊन तात्काळ नियुक्ती आदेश निर्गमित करावे.