गेले दशकभर ते आज मी माझी आई, बहीण, प्रियसी यांना एकटं बाहेर सोडत नाही..मग मी पुण्यात असो की गावाकडं. दिवसा ठीक आहे पण संध्याकाळीनंतर तसा प्रयत्न एकेकट्या खुद्द या महिला ही करत नाहीत. घरोघरी हीच अवस्था आहे. कोणत्या दहशतीचे सावट आपण शिरावर घेऊन ��ुढारलेल्या समाजात वावरत आहोत? #म 1/n
⭐⭐international women's day ⭐⭐
1908 साली एक कामगार चळवळ झाली.याचं वैशिष्ट्य होतं की 15000 स्त्रियांनी कामाचे तास कमी करणे,पगार वाढ व मतदानाचा हक्क यासाठी न्यूयॉर्क येथे मोर्चा काढला.सोशललिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेने 1909 मध्ये तो नॅशनल वूमन्स डे डिक्लेअर केला.
माझ्या गावात मुस्लिमांचा जलाल शाह वली तो हिंदू साठी जालींदरनाथ म्हणून पुजला जातो.दत्तजयंतीला अवघे गाव उपवास करत.त्या दर्गाह वर बोकड कापले जात नाही.नवनाथांचे सगळे विधी त्याठिकाणी होतात.
छत्रपती शिवाजी महाराज
मागील दोन दिवसात शिवरायांच्या धार्मिक पैलूबद्दल खूप चर्चा झाल्या.
शिवरायांनी मशीद बांधली की शिवरायांनी मशीद पाडली हे सिद्ध करण्यात खूप चढाओढ दिसली.
शिवराय कसे हिंदुत्ववादी होते, कसे सेक्युलर होते हे दाखवण्यासाठी वाद प्रतिवाद केले गेले.