this scene from bahubali always bring goosebumps, after this movie i always keep expecting a huge and more powerful movie on chhatrapati shivaji maharaj. RT if u also feel like this...! #Shivrajyabhishek#शिवराज्याभिषेक
मेघडंबरी सजली फुलांच्या कळ्यांनी..
रायगड नगरी गजबली शिवबांच्या मावळ्यांनी...
६ जुन तोची आम्हा दिवाळी अन दसरा...
या परी भारी नाही कोणता सण दुसरा...
मुजरा हो राजे मुजरा...
तुमच्या चरणी मानाचा मुजरा...🙏🏻🙏🏻
#शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिव भक्तांना हार्दिक शुभेच्छा..
“महत्वकांक्षा” असल्याशिवाय माणूस “मेहनत” करित नाही
आणि”मेहनत” केल्याशिवाय” महत्वकांक्षा” पुर्ण होत नाही���!
आयुष्यात स्वत:ला कधी ‘उध्वस्त’ होऊ देऊ नका.
कारण लोक ‘ढासळलेल्या’ घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत.
#सुप्रभात#म #मराठी
मन असे ज्याचे कवी जैसे अलवार,
परी शत्रुसाठी सदैव हाती तळपती तलवार,
झेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा,
स्वराज्य राखण्या हाती भगवा झेंडा,
शुर,वीर जसे सुर्याचे तेज साजे,
असा शोभे आपुला सिंहाचा छावा शंभुराजे.
#शंभुराजे_जयंतीच्या_शुभेच्छा#Swarajyaveer_Sambhajiraje#धाकलं_धनी
आपला पिता आभाळा इतका महान असेल तर पुत्राचे कर्तृत्व झाकले जाते कायम.
पण #छत्रपती_संभाजी_महाराज हे शेवटी शिवछत्रपतींचे पुत्र.
आपला पिता जगाला जगावे कसे हे शिकवून गेलाय हे त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी ��रावे कसे ह्याचे उदाहरण स्वतः मृत्यू पत्करून घालून दिले.
#शंभुराजे
#आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर..
सर्व मायमाऊलीस #मातृदिन���च्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyMothersDay#म #मराठी
अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे;
ती दुसर्याच्या डोक्यावर बसल��ली सहज दिसते,
पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच
अशी प्रत्येकाला खात्री असते...
#सुप्रभात
#म #मराठी
"यश" हे सोपे,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते;
पण "समाधान" हे महाकठीण,
कारण त्याला फक्त मनाचीच परवानगी लागते..
नेहमी समाधानी असा..आनंदी रहा
#सुप्रभात#म#मराठी