मा.उद्धवजींना हे फेसबुक नेता आहेत अशी टिका करणारेच आज इंस्टाग्रामवर रोज व्हिडिओ अपलोड करत आहेत
जनतेशी फेस बुक वरून संवाद साधत आहेत!
फेस बुक वरून सरकार चालवत आहेत
मोदी सरकार फेस बुक सरकार!
कालाय तस्मै नमः ।
@mieknathshinde@Dev_Fadnavis@BJP4India@AmitShah@narendramodi@RSSorg
An illustrious career comes to an end 🇮🇳
Thank you @ajinkyarahane88 for your immense contribution to Indian cricket and all the memories that will be cherished forever
Wishing you the very best in your next chapter
#TeamIndia | #ThankYouAjinkya
We've shared the dressing room for so many years and I know how much hard work has gone into everything you've achieved. Your commitment and professionalism have always set you apart.
Congratulations on a wonderful career. Best wishes! @ajinkyarahane88
शिवसेना पक्ष प्रमुख , महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लढवय्या, कणखर, खंबीर, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- किरण गुलाब भोईटे - डिजिटल शाखासमनव्यक १९४
साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले नेतृत्व, विचार आणि जनसेवा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो हीच सदिच्छा!
@OfficeofUT#UddhavThackeray#Saheb
This is the power of India!
Now that the resignation has happened:
1) Apology from the bjp regime on the brutal lathi charge on young Indians.
2) Inquiry into who ordered that lathi charge.
3) All FIRs on Indians protesting against the brutality of the regime to be withdrawn.
This is important.
YOUTH POWER 💪
आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ‘नव्या दमाची, नवी ताकद’ पुन्हा एकदा दिसून आली.
तिरंगा अभिमानाने फडकला आणि एकजुटीने, एकदिलाने म्हटलेल्या राष्ट्रगीताने सर्वांना एक नवी ऊर्जा दिली.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी तरुणाईच्या आंदोलनाला दिलेली बळकटी, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे ह्यांचा युवा आवाज पुन्हा एकदा गरजला...
मागणी एकच,
धर्मेंद्र प्रधान ह्यांचा राजीनामा!